लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
...आणि अख्खी कुंकूवाडी हादरली! परिसरात शोककळा - Marathi News | And the entire Kunkuwadi shook! Grief in the area after accident in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि अख्खी कुंकूवाडी हादरली! परिसरात शोककळा

विहीर अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक प्रकाराने अख्ख्या कुंकूवाडीला हादरवून सोडले आहे. ...

जागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी - Marathi News | World Bird Day - By 18th September in Mumbai, sterilization of 18,000 vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी

त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना : गेल्या चार वर्षांत श्वानांवरील या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले ...

सिरियल रेपिस्टच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करणार - Marathi News | Special investigation team to probe serial rapist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिरियल रेपिस्टच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करणार

मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे ...

गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - मुख्यमंत्री  - Marathi News | Resolve the question of housing societies in priority - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - मुख्यमंत्री 

मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालकांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आमदार सोडणार पेन्शन - Marathi News | MLA will give it pension for government employee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आमदार सोडणार पेन्शन

सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात - Marathi News | Decrease the height of the statue of Dr. Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

हायकोर्टाचा आदेश, राज्यातील ८३३ सहायक आरटीओंची निवड रद्द - Marathi News | The order of the High Court, 833 assistant RTOs in the state are canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाचा आदेश, राज्यातील ८३३ सहायक आरटीओंची निवड रद्द

उच्च न्यायालयाचा निर्णय : परिवहन विभागातील अनुशेष कायम ...

अमलीपदार्थ पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर - Marathi News | Use of the students to provide practicality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमलीपदार्थ पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर

खार पोलिसांकडून एकाला अटक : साडे तीन लाखांचे कोकेन जप्त ...