लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य - Marathi News | Kho-Kho Tournament: Thane in felame and Mumbai suburbs in male won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले. ...

शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात  - Marathi News | Beginning a long march of students for the rights to education-employment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात 

सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे. ...

ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर रंगला बालदिन, मराठी बालनाट्यांचे सादरीकरण  - Marathi News | Balane, colorful presentation of Marathi Balanatana in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर रंगला बालदिन, मराठी बालनाट्यांचे सादरीकरण 

बालदिनानिमित्ताने आवाज संस्कृती केंद्रातर्फे मराठी बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले.  ...

जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत - Marathi News | Reading opinions, the opinions of dignitaries in Jawahar Lecture reading inspiration day program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जगण्याला प्रेरणा देते ते वाचन, जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

जवाहर वाचनालयातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.  ...

म्हाडाच्या सभापतींवर उपोषणाची पाळी - Marathi News | Fasting time on MHADA chairman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या सभापतींवर उपोषणाची पाळी

मुंबई म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात अक्षम्य दिरंगाई आढळून आल्यानंतर  म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खडे बोल सुनावले. ...

सोलापुरातील डान्सबारमध्ये पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबईच्या मुली डान्सर - Marathi News | Dancers from West Bengal, Kolkata, Mumbai, dance bars in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील डान्सबारमध्ये पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबईच्या मुली डान्सर

सोलापूर : आॅर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहक जर कमी असतील, कलेक्शन होत नसेल तर मॅनेजर बारबालांना आपल्या खास लोकांना बोलावून घेण्यास ... ...

Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in Delhi today are Rs 77.28 per litre and Rs 72.09 per litre respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 11 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ...

आता खासगी शिवशाही चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण! - Marathi News | Now the private Shivshahi drivers are trained by the corporation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता खासगी शिवशाही चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण!

दोन टप्प्यांत आयोजन : सुमारे २५० अपघातांनंतर एसटीकडून उपाययोजनांवर भर; वळण घेताना करावा लागतो अडचणींचा सामाना ...