लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Assembly Election: Congress Supporters Celebration At Party Office in mumbai and nashik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई आणि नाशिकमध्ये... ...

विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत, दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न  - Marathi News | In the world of students in the flood-hit world, Thane students of Bheemaarmitra Sammelan held in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत, दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न 

दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न झाले यात शहरातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. ...

पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला  - Marathi News | Sensex down 500 points in five markets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला 

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. ...

मुंबईसुद्धा महाबळेश्वरइतकीच गारेगार! - Marathi News | Mumbai is the same as Mahabaleshwar! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसुद्धा महाबळेश्वरइतकीच गारेगार!

मुंबई आणि महाबळेश्वरचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. ...

म्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली - Marathi News | MHADA house lottery online registration ended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली

म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे काढलेल्या घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली आहे. सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत १ लाख ६० हजार अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. ...

माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार - Marathi News | Water campaign there; The Water Claims Committee's initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार

माणूस तिथे पाणी अभियानाची घोषणा करत समितीने प्रत्येक आमदाराची भेट घेत पाणीपुरवठ्यासंदर्भात सवाल उपस्थित करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

...आणि मारेकरी होते ४५ मिनिटे घरातच - Marathi News | ... and the killers were 45 minutes home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि मारेकरी होते ४५ मिनिटे घरातच

गँगस्टर डी. के. रावचा हस्तक मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (४०) याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजनुसार, मारेकरी ४५ मिनिटे राजा याच्या घरातच होते. ...

मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार - Marathi News | Great relief to Maratha community, temporary refusal of court to adjourned the Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार

सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. ...