लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हिरे व्यापारी हत्या: देबोलीना, सचिन पवारची एकत्रित चौकशी - Marathi News | Diamonds Merchant Murder: Debolina, Sachin Pawar's Inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरे व्यापारी हत्या: देबोलीना, सचिन पवारची एकत्रित चौकशी

महिला व्यवस्थापकावरही संशय, सातव्या आरोपीची रवानगी कोठडीत ...

पॅरोलवर पसार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Atrocities on a minor girl after its parole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॅरोलवर पसार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दोन वर्षांनंतर आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात ...

फिल्मसिटीमध्ये लवकरच फिरणार ‘अत्याधुनिक’ रुग्णवाहिका - Marathi News | 'State-of-the-art' ambulance will soon return to filmcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्मसिटीमध्ये लवकरच फिरणार ‘अत्याधुनिक’ रुग्णवाहिका

‘एफडब्ल्यूआयसीई’चा निर्णय; बड्या कलाकारांकडून मदतीचे आश्वासन ...

पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती - Marathi News | 'She' running the world to save water; Public awareness to revive 20 countries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती

पाण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी रनिंग ड्राय अभियानाच्या वतीने धावपटू मीना गुली यांनी १०० दिवस १०० मॅरेथॉन धावण्याचा निर्णय घेतला. ...

आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी - Marathi News | First take the hawk's law, then take action - Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी

फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नये, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने बोरीवली येथे मोर्चा काढण्यात आला. ...

कॅरम : महम्मद घुफ्रान व शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन  - Marathi News | Carom: Mohammed gufran and Shilpa Palanitkar get 1st rank | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : महम्मद घुफ्रान व शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन 

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे. ...

मुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत - Marathi News | Mumbai Metro 3 work Pictures By JJ School of Arts students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. ...

पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले! - Marathi News | Petrol price 'good days' ended, fuel prices hike after 58 days! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले!

निवडणुकांपूर्वी पेट्रोलचे दर कमी होण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून दैनिक दरकपात काही पैशांमध्ये होत होती ...