लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले! - Marathi News | Petrol price 'good days' ended, fuel prices hike after 58 days! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल दराचे 'अच्छे दिन' संपले, ५८ दिवसांनी इंधन महागले!

निवडणुकांपूर्वी पेट्रोलचे दर कमी होण्यास सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून दैनिक दरकपात काही पैशांमध्ये होत होती ...

पत्नीला ‘जाडी’ म्हणाला म्हणून पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | The wife filed a complaint against her husband as 'thickness' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला ‘जाडी’ म्हणाला म्हणून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नी ‘जाडी’ असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या जाडेपणावर हिणवण्यास पतीने सुरुवात केली. ...

आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल - Marathi News | Aare colony fire was sensitized; Report of the Agitation Team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे. ...

मुंबईत पाणीबाणीची स्थिती - Marathi News | Water situation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाणीबाणीची स्थिती

खणखणणाऱ्या फोनने भरते नगरसेवकांना धडकी ...

चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित - Marathi News | Suspend money laundering constable without charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित

रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...

ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल - Marathi News | Thanekar's water costs 14 crore to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल

ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...

एअर इंडिया इमारत विक्रीस - Marathi News | Air India building sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारत विक्रीस

आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एअर इंडियाने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील २३ मजली इमारत विक्रीसाठी काढली आहे. ...

पोर्ट ट्रस्टवर जलपर्यटनासाठी विमानतळाप्रमाणे टर्मिनल - Marathi News | Terminal at the airport of the Port Trust for flying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट ट्रस्टवर जलपर्यटनासाठी विमानतळाप्रमाणे टर्मिनल

रोेपवे, हाईड पार्कद्वारे चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न ...