लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रोहयोची कामे ठप्प - Marathi News | In the drought-hit Maharashtra, the work of Rohoicha jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रोहयोची कामे ठप्प

मजुरांवर संक्रांत : निधीअभावी १४ हजार कामांना ब्रेक ...

शाळांमधील अनुकंपा नियुक्त्यांना नोकरभरती बंदी लागू नाही; हायकोर्टाचा निकाल, शिपायाच्या पत्नीला मिळाली नोकरी - Marathi News | No recruitment bans for compassionate appointments in schools; High Court, the cousin's wife got the job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमधील अनुकंपा नियुक्त्यांना नोकरभरती बंदी लागू नाही; हायकोर्टाचा निकाल, शिपायाच्या पत्नीला मिळाली नोकरी

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील एक शिपाई समीर मोहन देसाई यांचे २ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले. ...

विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार - Marathi News | Legislature session from Feb 25; The interim budget will be presented on 27th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल. ...

मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ - Marathi News | Dr will be set up in Mumbai Homi Bhabha University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ

राज्य मंत्रिमंडळाची बैठक : राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाला मान्यता ...

डॉक्टरांना मारहाण; १३ जणांना एक वर्षाचा तुरुंगवास - Marathi News | Doctor assaulted; 13 people imprisoned for one year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांना मारहाण; १३ जणांना एक वर्षाचा तुरुंगवास

रुग्णाच्या मृत्यूनंतर उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºया १३ जणांना नुकतीच डहाणू न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ...

म्हाडाच्या अल्प, अत्यल्प घरांच्या किमती ५ टक्क्यांनी कमी - Marathi News | Lower housing prices of MHADA by 5% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या अल्प, अत्यल्प घरांच्या किमती ५ टक्क्यांनी कमी

अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय : मुंबईतील डिसेंबरमधील लॉटरी विजेत्यांना फायदा ...

मुंबईचा पारा घसरला, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस - Marathi News | Mumbai's mercury dropped, the minimum temperature was 15 degree Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पारा घसरला, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस

विदर्भात आलेली थंडीची लाट कायम : राज्यात सर्वांत कमी तापमान अहमदनगरमध्ये ...

यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना - Marathi News | Youtube star rises fast; Events in Mankhurd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

कुर्ला येथील रहिवासी असलेला दानीश हा यूट्युबवर त्याच्या व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. ...