लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे... - Marathi News | Mumbai-Pune-Mumbai! Now in 20 minutes, the helicopter taxi has come ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे...

अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. ...

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price today down 29 paise diesel 32 paise at lowest level in 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.88 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 32 पैशांची घट झाली आहे. ...

कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल - Marathi News | In the Kamala Mill area, five fire engines and fire brigade were admitted to the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

मुंबईत गेल्या महिनाभरापासून आगीचे सत्र सुरू असून, त्यात आता चेंबूरनंतर पुन्हा एकदा कमला मिल परिसराची भर पडली आहे. ...

'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी - Marathi News | 'Mumbai-Pune Intercity' confusion, Indicator flip-flop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ. ...

चेंबूर आग दुर्घटना : ख्रिसमस ट्रीची लायटिंग बेतली जीवावर, एसीसह सिलिंडर स्फोटाने होत्याचे नव्हते झाले - Marathi News | Chembur fire accident: Christmas tree lights were found on Betli life, AC and cylinder blasts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर आग दुर्घटना : ख्रिसमस ट्रीची लायटिंग बेतली जीवावर, एसीसह सिलिंडर स्फोटाने होत्याचे नव्हते झाले

चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेदरम्यान अडकलेल्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ...

तरुणाने वाचविले २५ जणांचे जीव - Marathi News |  Youth saved lives of 25 lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाने वाचविले २५ जणांचे जीव

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका तरुणाने प्रसंगावधानाने इमारतीतील तब्बल २५ जणांचे प्राण वाचविले. ...

चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका; जांबोरीवरील सभेबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News |  Chandrasekhar Azad's release from prison; Question about Jambori meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका; जांबोरीवरील सभेबाबत प्रश्नचिन्ह

भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांना मालाड येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी शुक्रवारी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला. ...

ट्रायच्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिक उतरले रस्त्यावर - Marathi News | Cable commercial landing on the street against the TRAI rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रायच्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिक उतरले रस्त्यावर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीविरोधात केबल व्यावसायिकांनी शुक्रवारी दुपारी ‘स्टार वाहिनी’च्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...