मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या हेल्पलाइनच्या सेवेद्वारे खेड्या-पाड्यातील तरुणपिढीला साहित्य लिखाणाची नवप्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठ साहित्यिकांना ई-साहित्य क्षेत्राविषयीचे ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गिरणी कामगारांसाठी काढण्यात येणारी पनवेलमधील ८ हजार घरांची लॉटरी रखडण्याची चिन्हे आहेत. कारण एमएमआरडीएच्या ताब्यातील या घरांचे हस्तांतर झालेले नाही. ...
अभ्यास केला नाही, म्हणून ६ वर्षीय चिमुरडीचे डोके बाकावर आपटून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबोलीत मंगळवारी घडला. अंबोली पोलिसांनी मौलाना मुजाहिदविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...