लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर - Marathi News | best worker will do indefinite strike from 7th january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी कर्मचारी उपसणार संपाचं हत्यार ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू - Marathi News | five Killed and 3 Injured In road Accident on mumbai pune expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार - Marathi News |  Give solar training to 10 million students worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार

विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...

बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार - Marathi News |  Leopard, death of Sambara; There will be more rounds of guards in the picture city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. ...

दृष्टीहीनांचे पाक्षिक वार्तापत्र आता लवकरच मराठी ब्रेल लिपीत - Marathi News | marathi brel lipi news paper for visually impaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दृष्टीहीनांचे पाक्षिक वार्तापत्र आता लवकरच मराठी ब्रेल लिपीत

गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत. ...

धारावी क्रीडा संकुलाचे खासगीकरण रद्द करा, वर्षा गायकवाड यांची मागणी - Marathi News |  Cancel the privatization of the Dharavi Sports Complex, Varsha Gaikwad's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी क्रीडा संकुलाचे खासगीकरण रद्द करा, वर्षा गायकवाड यांची मागणी

धारावीतील भव्य क्रीडा संकुल एका बिल्डरच्या घशात टाकण्यासाठी चाललेल्या हालचालींविरुद्ध आता काँग्रेसच्या स्थानिक आमदार वर्षा गायकवाड सरसावल्या आहेत. ...

महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांचे आॅनलाइन हस्तांतर - Marathi News |  Online transfer of properties leased to municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांचे आॅनलाइन हस्तांतर

१ जानेवारीपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेझ’ अंतर्गत भाडेतत्त्वावरील मालमत्तांच्या हस्तांतराची कार्यवाही आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ...

आता साहित्यिकांसाठी हेल्पलाइन; वितरण आणि प्रकाशनाच्या समस्या सुटणार - Marathi News | Now the helpline for the authors; Distribution and publishing problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता साहित्यिकांसाठी हेल्पलाइन; वितरण आणि प्रकाशनाच्या समस्या सुटणार

या हेल्पलाइनच्या सेवेद्वारे खेड्या-पाड्यातील तरुणपिढीला साहित्य लिखाणाची नवप्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठ साहित्यिकांना ई-साहित्य क्षेत्राविषयीचे ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ...