लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फिरायला आवडते म्हणून सोडले चौथ्यांदा घर... - Marathi News | Fourth house as a favorite to leave ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिरायला आवडते म्हणून सोडले चौथ्यांदा घर...

‘सर मुझे लगता है की मुझे घर मे नहीं बैठना चाहीये, बाहर घुमना चाहीये,’ अशा आशयाचे उत्तर पोलिसांना मालवणीत राहणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलाने दिले. ...

मुंबईचे महापौर लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News |  Mumbai's Mayor admitted to Lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे महापौर लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने, गुरुवारी रात्री त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर सध्या स्थिर असल्याचे समजते. ...

तिघा अप्पर अधीक्षकांच्या बदल्या   - Marathi News | Transfers of the three Police officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिघा अप्पर अधीक्षकांच्या बदल्या  

राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदल्याचे सत्र कायम राहिले असून तिघा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ...

बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे - Marathi News | baichung bhutia now giving football lessons | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे

फुटबॉलचा विकास व्हावा आणि चांगले फुटबॉलपटू घडावेत, यासाठी भूतियाने मुंबईमध्ये हे शिबीर घेण्याचे ठरवले आहे. ...

7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर - Marathi News | best worker will do indefinite strike from 7th january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी कर्मचारी उपसणार संपाचं हत्यार ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू - Marathi News | five Killed and 3 Injured In road Accident on mumbai pune expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार - Marathi News |  Give solar training to 10 million students worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार

विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...

बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार - Marathi News |  Leopard, death of Sambara; There will be more rounds of guards in the picture city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्या, सांबराचा मृत्यू; चित्रनगरीमध्ये रक्षकांच्या गस्ती फेऱ्या वाढणार

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. ...