लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकर पुन्हा धरले जाणार वेठीस, पालिका कर्मचारी फेब्रुवारीत पुकारणार संप  - Marathi News | Mumbaikar will be trouble again, municipal staff will call for help in February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पुन्हा धरले जाणार वेठीस, पालिका कर्मचारी फेब्रुवारीत पुकारणार संप 

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप नवव्या दिवशी मिटल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ...

जय हो ! 'बेस्ट' कामगारांचा नाचून जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर निघाली... - Marathi News | Best workers Dancing on victory, 'Best' stike off called by shashank rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हो ! 'बेस्ट' कामगारांचा नाचून जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर निघाली...

वडाळा येथील बस आगरशेजारील कामगार वसाहतीमध्ये कामगारांचा मेळावा पार पडला. ...

बेस्ट संप सुरूच ठेवण्याचा कामगारांचा निर्धार  - Marathi News | Workers' determination to continue the best deal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट संप सुरूच ठेवण्याचा कामगारांचा निर्धार 

केलेल्या मागण्यांबाबत अद्याप योग्य तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांनी केला आहे. ...

माझ्या कानात हवा गेली नाहीये म्हणून माझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत - आश्विनी महांगडे - Marathi News | Meet Ranu Akka of Swarajyarakshak Sambhaji - Ashwini Mahangade's exclusive interview with Lokmat | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :माझ्या कानात हवा गेली नाहीये म्हणून माझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत - आश्विनी महांगडे

माझ्या कानात हवा गेली नाहीये म्हणून माझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत - आश्विनी महांगडे ...

कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा ! : डाॅ. अभिजित सोनावणे  - Marathi News | kauthalayaahai-bhaikasaekarayaalaa-bhaika-daeu-nakaa-pana-tayaalaa-madata-nakakai-karaa-daaen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा ! : डाॅ. अभिजित सोनावणे 

कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा असा सल्ला डाॅ. अभिजित सोनावणे यांनी दिला.  ...

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल 28 तर डिझेल 31 पैशांनी महागले - Marathi News | Today's Fuel Price fuel price hikes petrol and diesel in delhi and mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल 28 तर डिझेल 31 पैशांनी महागले

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ...

धारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा - Marathi News | Tamil residents of Mumbai’s Dharavi slum celebrate Pongal | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :धारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा

मुंबई - नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने ... ...

हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार? - Marathi News | Notice from the Food and Drug Administration in 260 Hotels of Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो.  ...