लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाहुबलींना धक्का देत अनिल बिलावा ठरला मुंबई श्री - Marathi News | Anil Bilava became mumbai shree | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाहुबलींना धक्का देत अनिल बिलावा ठरला मुंबई श्री

अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मिळ असा इतिहास रचला. ...

तात्पुरत्या स्थगितीनंतर आश्वासन न पाळल्याने शिक्षकांचा पुन्हा असहकार - Marathi News | maharashtra state junior college teachers federation demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तात्पुरत्या स्थगितीनंतर आश्वासन न पाळल्याने शिक्षकांचा पुन्हा असहकार

दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुन्हा असहकाराचे अस्त्र उगारले आहे. यामुळे दहावी बारावीच्या परिक्षांवर टांगती तलवार उभी राहिली आहे. ...

जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद - Marathi News | World Mallakhamb Championship : India's women's won the team title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला. ...

पेयात गुंगीचे औषध मिसळून तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape of a woman with mixed pygood powder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेयात गुंगीचे औषध मिसळून तरुणीवर बलात्कार

गुन्हा दाखल; मैत्रिणीवर फसवणुकीचा आरोप, तिच्या प्रियकराने केला अत्याचार ...

मुंबई पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रखडणार - Marathi News | The work of Mumbai Municipal Corporation's drainage project will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रखडणार

हरित लवादाचा ‘खो’ : पर्यावरण मंत्रालयाच्या निकषांना स्थगिती ...

दोन मिनिटांच्या उशीरामुळे 10 विद्यार्थ्यांच्या MPSC चे वर्ष वाया जाणार ! - Marathi News | Ten years of MPSC will be lost for two minutes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मिनिटांच्या उशीरामुळे 10 विद्यार्थ्यांच्या MPSC चे वर्ष वाया जाणार !

परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला : मेगाब्लॉकमुळे १० विद्यार्थी पोहोचले ‘लेट’ ...

मुंबई गारठली ! पारा पुन्हा १४ अंशांवर; दोन दिवस गारवा राहणार - Marathi News | Mumbai! Mercury is again 14 degrees; For two days the garrison will remain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गारठली ! पारा पुन्हा १४ अंशांवर; दोन दिवस गारवा राहणार

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत होती. ...

संगणक शिक्षण बंद, भाईंदर पालिकेचा कारभार : तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Computer Education Off, Bhayander Municipal Management: For three years students have suffered losses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संगणक शिक्षण बंद, भाईंदर पालिकेचा कारभार : तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षण विभागाने २००६ मध्ये पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरुवातीला सुमारे तीन ते चार संगणक खरेदी केले. ...