लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन - Marathi News | ... So I will go and give a bouquet to the BJP leaders myself, Says raj thackery in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन

एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, ...

पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचे पत्र जारी - Marathi News | MPSC examination postponed due to floods in kolhapur, Commission letter issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचे पत्र जारी

रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ...

मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा' - Marathi News | Annapurna becomes a villager for a deceitful vehicle in kolhapur flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा'

हेरले परिसरातील अनेक तरूण मंडळांनी पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून  विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे. ...

पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाकडून 'या' अटींसह आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Payal Tadavi Suicide: High Court granted bail to accused with 'these' conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाकडून 'या' अटींसह आरोपींना जामीन मंजूर

पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर आहे. ...

सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस चार दिवसांसाठी बंद - Marathi News | Solapur-Mumbai Siddheshwar Express closed for four days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस चार दिवसांसाठी बंद

कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा परिणाम; मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले ...

पूरस्थिती नियंत्रणासाठी अलमट्टीतून 3 लाख 80 हजार क्युसेकचा विसर्ग   - Marathi News | Disposal of 3 lakh 80 thousand cusecs from shelves for flood control of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरस्थिती नियंत्रणासाठी अलमट्टीतून 3 लाख 80 हजार क्युसेकचा विसर्ग  

कोयनेतून 69075 तर राधानगरीतून 7356 क्युसेक विसर्ग ...

रेल्वे स्टेशन गायिका 'रानू दी'चा मेकओव्हर, मुंबईतून आली गाण्याची ऑफर  - Marathi News | Railway station singer Ranu mandal's makeover, an offer for a song from Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे स्टेशन गायिका 'रानू दी'चा मेकओव्हर, मुंबईतून आली गाण्याची ऑफर 

अतिशय हालाखीच्या परिस्थितीत, जगण्यासाठी दैनिक संघर्ष करणाऱ्या रानू दी यांचा व्हिडीओ एका तरुणाने शुट करुन फेसबुकवर अपलोड केला होता. ...

ऑगस्ट क्रांती दिन ! 1857 नंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम, जाणून घ्या इतिहास - Marathi News | August Revolution Day! The last movement in the freedom struggle started in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्ट क्रांती दिन ! 1857 नंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम, जाणून घ्या इतिहास

8 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. ...