लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे  - Marathi News | Deepak Nikalje suspended from Republican party - Rajabhau Sarvade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे 

रिपाइंचे राज्य  अध्यक्ष भुपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.  ...

बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला - Marathi News | BKC - Chunabhatti flyover is open for traffic from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल अखेर आजपासून (10 नोव्हेंबर) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...

सरकार स्थापन करणार की नाही? संध्याकाळी भाजपा जाहीर करणार मोठा निर्णय  - Marathi News | Will the government be formed or not? BJP announce Big decision at 4 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार स्थापन करणार की नाही? संध्याकाळी भाजपा जाहीर करणार मोठा निर्णय 

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली आहे. ...

Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन - Marathi News | Ayodhya Verdict - The people of Mumbai have shown a sense of harmony and patience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict - मुंबईकरांनी दाखवले सलोखा, संयमाचे दर्शन

अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आपला ऐतिहासिक निकाल दिला. ...

ईद - ए - मिलादसाठी ४० हजारपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात - Marathi News | Mumbai police ready for Eid-A-Milad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईद - ए - मिलादसाठी ४० हजारपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात

मुंबई पोलिसांतर्फे चोख बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

लकीला लघुशंका करताना पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Lucky Dog escapes with unknown; Filed a complaint at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकीला लघुशंका करताना पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू - Marathi News | In Mumbai, to maintain law and order orders mumbai police have been issued u/s 144 CrPC for entire Mumbai City. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात १२५ पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी - Marathi News | Maharashtra Nature Park is home to over 125 species of birds | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :महाराष्ट्र निसर्ग उद्यानात १२५ पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी

महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमध्ये ९० प्रजातींचे स्थानिक पक्षी व ३५ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात. ...