लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिवसेना आमदारांना पोलीस संरक्षण - Marathi News | Shiv Sena MLA protects police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदारांना पोलीस संरक्षण

विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या सेनेच्या आमदारांना मालाडच्या मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

तत्त्वनिष्ठ, सत्त्वशील आणि विचारगर्भ व्यक्तिमत्त्व - Marathi News | Intentional, honest and thoughtful personality arvind inaamdar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तत्त्वनिष्ठ, सत्त्वशील आणि विचारगर्भ व्यक्तिमत्त्व

अरविंद इनामदार नेहमी प्रेक्षकांची नाडी अगदी सहज पकडत असत ...

आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा - Marathi News | India's negative status due to the recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक मंदीच्या सावटामुळे भारताला नकारात्मक दर्जा

मूडीजने केली घट : धोरणांच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त ...

काळ्या यादीतील कंत्राटदारासाठी शासकीय संस्थांकडून पायघड्या? - Marathi News | Steps from government agencies for blacklisting contractors? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या यादीतील कंत्राटदारासाठी शासकीय संस्थांकडून पायघड्या?

जे. कुमार इन्फ्रा कंपनीवर सिडकोची मेहरनजर : खारघर ते बेलापूर सागरीमार्ग कामावरून वाद ...

मुंबईत पावसाळा सुरूच; अंधेरीमध्ये सर्वाधिक पाऊस - Marathi News | Monsoon starts in Mumbai; The highest rainfall in the dark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाळा सुरूच; अंधेरीमध्ये सर्वाधिक पाऊस

चक्रीवादळाचा परिणाम; जोर ओसरला तरी प्रभाव कायम ...

बीकेसी ते चुनाभट्टी उड्डाणपूल आजपासून होणार खुला - Marathi News | BKC to Chunabhatti Airport will be open from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी ते चुनाभट्टी उड्डाणपूल आजपासून होणार खुला

प्रवासात ३० मिनिटांची बचत; वाहतूककोंडीतून सुटका होणे शक्य ...

कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला, उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख - Marathi News | A well-respected police officer, Harpala, a good speaker, also known as a writer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला, उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख

अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच १९६४ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली ...

पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक बनले राजकीय घडामोडींचे केंद्र - Marathi News | Pawar's residence became Silver Oak, the center of political affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक बनले राजकीय घडामोडींचे केंद्र

दिवसभर नेत्यांच्या भेटीचा राबता : दुष्काळ दौरा अर्धवट सोडून शरद पवार तातडीने मुंबईत दाखल ...