लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ४० टक्क्यांची कपात - Marathi News | ST staff salaries are reduced by 10 to 40 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ४० टक्क्यांची कपात

राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नसल्याने महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे. ...

नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल - Marathi News | New Delhi: 'Pod' Hotel at Mumbai Central Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल

लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे - Marathi News | If every experience has a lining of poetry then it is great to write: Arun Mhatre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे

मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ पार पडला.   ...

पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Thanekar Rasik enchanted with classical singing performed at Pandit Ram Marathe Music Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

पं.राजेंद्र गंगाणी यांच्या कथ्थक नृत्याला रसिकांची उस्फुर्त दाद मिळाली.  ...

मुंबई सेंट्रल ठरले देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक - Marathi News | Mumbai Central becomes the first 'Eat Right' station in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल ठरले देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. ...

मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी ‘ताडोबा’त वृक्षलागवड - Marathi News | Tree plantation in 'Tadoba' to break the cliff in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी ‘ताडोबा’त वृक्षलागवड

जीएमएलआर प्रकल्पातील अडथळा दूर होणार; व्याघ्र प्रकल्पालगत जंगल उभारणार ...

सात बिबट्यांना पालक मिळाले; वन्यजीवांना पालक मिळेना - Marathi News | Seven Leopard received parents; Wildlife cannot be found in parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात बिबट्यांना पालक मिळाले; वन्यजीवांना पालक मिळेना

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या सात वर्षांपासून ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ राबविली जात आहे. ...

डॉ. आंबेडकरांना ‘२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत’ अभिवादन - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar in the park There was a crowd of followers to greet Babasaheb Ambedkar in chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकरांना ‘२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत’ अभिवादन

१६ वर्षांपासून सुरू आहे उपक्रम ...