लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डिसेंबर मध्यावर आला तरी महाराष्ट्र थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Though it is mid-December, Maharashtra is waiting for the cold wave to rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिसेंबर मध्यावर आला तरी महाराष्ट्र थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्रात बहुतांश शहरे थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलसाठी निविदा सादर करण्याकरिता आता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | 30 december Deadline to submit tender for Mumbai-Pune Express-Way toll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलसाठी निविदा सादर करण्याकरिता आता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलसाठी एजन्सी नेमण्याच्या निविदेला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ...

दि म्युनिसिपल बँकेबाहेरील दलाल झाले गायब; शाखांनी केले सिक्रेट मार्ग बंद - Marathi News | Brokers outside the municipal bank disappear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दि म्युनिसिपल बँकेबाहेरील दलाल झाले गायब; शाखांनी केले सिक्रेट मार्ग बंद

कामकाजानंतरच्या बैठका थंडावल्या ...

बावखळेश्वर मंदिर ट्रस्टला बजावली १० कोटींची नोटीस - Marathi News | Bawakleshwar Temple Trust handed over 10 crore notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बावखळेश्वर मंदिर ट्रस्टला बजावली १० कोटींची नोटीस

वसुली लवकर करण्याचे निर्देश ...

गुडवीन ज्वेलर्सच्या फरार अकराकरण बंधूंना अखेर अटक - Marathi News | The absconding brothers of Goodwin Jewelers were eventually arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुडवीन ज्वेलर्सच्या फरार अकराकरण बंधूंना अखेर अटक

गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक, २० कोटींची मालमत्ता जप्त ...

हत्या झालेल्या बेनेट यांचे धड प्रभादेवी चौपाटीवर सापडले - Marathi News | The body of Bennet was found at Prabhadevi Chowpatty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या झालेल्या बेनेट यांचे धड प्रभादेवी चौपाटीवर सापडले

दोन्ही आरोपींनी बेनेट यांच्या शरीराचे तुकडे करून मिठी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे उघड झाले होते. ...

शेतकºयांच्या मुलीला मिळाली वार्षिक ३५ लाखांच्या नोकरीची आॅफर - Marathi News | The daughter of a farmer got a job offer of Rs 1 lakh annually | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांच्या मुलीला मिळाली वार्षिक ३५ लाखांच्या नोकरीची आॅफर

ग्रामीण भागातील मुलींसमोर आदर्श; प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळविले यश ...

पुन्हा मंत्रालयात महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Again Suicide attempt by woman in Mantralay | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा मंत्रालयात महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न 

सरंक्षण जाळीमुळे त्यांचे देखील प्राण वाचले. ...