लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus : राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Seventh death in maharashtra due to corona virus, 40ty year women death in Mumbai BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईत पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus : मालाडमध्ये २६६ 'होम क्वॉरंटाइन' ठणठणीत - Marathi News | Coronavirus Mumbai 266 'home quarantines' were cured In Malad SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मालाडमध्ये २६६ 'होम क्वॉरंटाइन' ठणठणीत

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 193 वर - Marathi News | coronavirus: Corona virus positive patient numbers in the Maharashtra reached on 193 BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 193 वर

पुणे 5, मुंबई 4 तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले ...

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड - Marathi News | coronavirus scare People crowd in markets for grocery items in maharashtra sss | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus : लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचे एकंदरीत दिसत आहे. ...

coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध - Marathi News | coronavirus: Online e-pass facility available for essential service vehicles BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावघीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दुध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे. ...

CoronaVirus Lockdown : पायधुनी पोलीस घालून देतायेत शिस्त आणि सुरक्षिततेचे धडे  - Marathi News | CoronaVirus Lockdown: Lessons from pydhonie police discipline and safety pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus Lockdown : पायधुनी पोलीस घालून देतायेत शिस्त आणि सुरक्षिततेचे धडे 

CoronaVirus Lockdown : कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, यासाठी पायधुनी पोलिसांचे पथक हद्दीत विशेष मोहीम राबवित आहे.   ...

CoronaVirus Lockdown : मास्कनंतर सॅनिटाइझरची साठेबाजी; माहीममध्ये तिघे ताब्यात - Marathi News | CoronaVirus Lockdown : Illegal stock of sanitizer after mask; All three arrested in Mahim pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus Lockdown : मास्कनंतर सॅनिटाइझरची साठेबाजी; माहीममध्ये तिघे ताब्यात

CoronaVirus Lockdownअडीच लाख किंमतीचा सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे.         ...

coronavirus : कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी - Marathi News | coronavirus: MLAs get 50 lakh special funding for coronas prevention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी

या निधीतून आमदारांना वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येईल. ...