लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus : मुंबईत पोलीस उपायुक्त संभाव्य कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात उपचार सुरु  - Marathi News | CoronaVirus : In Mumbai Deputy Commissioner of Police is suspect corona patient, undergoing treatment at Lilavati hospital pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus : मुंबईत पोलीस उपायुक्त संभाव्य कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात उपचार सुरु 

CoronaVirus : सीएसएमटी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हे कोरोनाची लागण झाली ...

एका फोनवर घरपोच मिळणार औषध - Marathi News | Homemade medicine on a phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका फोनवर घरपोच मिळणार औषध

फोर्टपासून पुढे विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या दुकानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

लॉकडाउन : शिवड़ीत दारूसाठी बारमध्ये चोरी - Marathi News | Stolen in a bar for drunk alcohol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाउन : शिवड़ीत दारूसाठी बारमध्ये चोरी

लॉकडाउनच्या काळात दारू विक्री करणाऱ्यांचे शटरही डाउन असल्याने शिवड़ीत बारचे शटर तोडून दारू चोरी केल्याची घटना मंगळवारी घडली. ...

coronavirus: मोदींच्या भाषणानंतर आमीर खानचा 'खोचक' टोला, दिला टोल फ्री नंबर - Marathi News | coronavirus: After Modi's speech, Aamir Khan's hollow toe, given toll free number about mental health professional by tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मोदींच्या भाषणानंतर आमीर खानचा 'खोचक' टोला, दिला टोल फ्री नंबर

शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले. त्याचसोबत घराच्या दरवाजात, बालकनीत उभं राहून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅशलाईट लावण्याचं आवाहन केले. ...

कोरोनाचे ४२३ रुग्ण, मुंबईसह राज्यासाठी धोक्याची घंटा; आतापर्यंत मुंबईत १८ बळी - Marathi News | 423 coronavirus patients, danger bells for the state including Mumbai; So far 18 death in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे ४२३ रुग्ण, मुंबईसह राज्यासाठी धोक्याची घंटा; आतापर्यंत मुंबईत १८ बळी

मागील काही तासांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला बळींची संख्याही वाढते आहे. ...

corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले - Marathi News | Lockdown Time on Buffalo Stables in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे. ...

CoronaVirus राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४०० पार; आज सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus corona Patient in maharashtra is 416; 19 dead hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४०० पार; आज सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

राज्य सरकारसमोरील संकटांमध्ये वाढ झाली आहे.  ...

'त्या' व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाई चिडल्या, म्हणाल्या... - Marathi News | bhumata brigade activist trupti desai commented on that fake video  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाई चिडल्या, म्हणाल्या...

भूमाता ब्रिगेडच्यावतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा दारूबंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. ...