लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus In Mumbai: वरळी पोलीस वसाहत हादरली; दोन संभाव्य कोरोनाबाधित सापडले   - Marathi News | CoronaVirus In Mumbai: Worli police colony shakes; Two suspected coronas were found pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus In Mumbai: वरळी पोलीस वसाहत हादरली; दोन संभाव्य कोरोनाबाधित सापडले  

CoronaVirus In Mumbai : दोन संभाव्य कोरोनाबाधितांपैकी एक व्यक्ती व्हीव्हीआयपी व्यक्तींकडे सुरक्षेसाठी तैनात असायची.  ...

चैत्रातच वैशाख वणवा; मुंबई छत्तीशी गाठणार - Marathi News | Mumbai max temp could be rising above 36 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्रातच वैशाख वणवा; मुंबई छत्तीशी गाठणार

मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास असले तरी वाढत्या कमाल तापमानामुळे हा आकडादेखील छत्तीशी गाठेल. ...

coronavirus : मुंबईकरांनो; कोरोनाच्या काळात मनाचे संतुलन सांभाळ - Marathi News | Keeping the Balance of the Mind During the Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईकरांनो; कोरोनाच्या काळात मनाचे संतुलन सांभाळ

उत्तम मानसिक आरोग्यामुळेच संकट काळात खंबीर राहूनच आपण ही लढाई जिंकू शकतो. ...

coronavirus: ऑन ड्युटी गरिबांसाठी.... पोलीस ठाण्यातच महिला कर्मचारी शिजवतायंत अन्न - Marathi News | coronavirus: On duty for poor ... Women staff cooked at police station in raibareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ऑन ड्युटी गरिबांसाठी.... पोलीस ठाण्यातच महिला कर्मचारी शिजवतायंत अन्न

लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. ...

coronavirus: सर्वच खासगी क्षेत्रातील कामगारांना संपूर्ण पगार देण्याचे आदेश, शासन निर्णय जारी - Marathi News | coronavirus: Don't cut the salaries of any workers in the state, the government issued a decision in front of covid 19 corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: सर्वच खासगी क्षेत्रातील कामगारांना संपूर्ण पगार देण्याचे आदेश, शासन निर्णय जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबंधित करताना, उच्च वर्गीयांना आणि खासगी कंपन्या, आस्थापनांना मजूर आणि कामगार वर्गाचे वेतन कापू नये, असे आवाहन केले होते. ...

एकाच दिवशी कोरोनाचे चार बळी; राज्याची रुग्णसंख्या ३३५, तर १४ मृत्यू - Marathi News | Four victims of Corona in one day; The state's population is 335, and 14deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच दिवशी कोरोनाचे चार बळी; राज्याची रुग्णसंख्या ३३५, तर १४ मृत्यू

गर्दीमुळे मुंबईतील रूग्णांचा आकडा वाढण्याची भीती आहे. राज्यात बुधवारी ३३ नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले. ...

CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of police officers under the shadow of CoronaVirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई शहर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदावर करण्यात आली आहे. ...

CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट - Marathi News | CoronaVirus only 15 new corona patient found today in Maharashtra hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट

गेले दोन दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० च्या वर जात होता. काल राज्यात ७७ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते. ...