लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शाब्बास उद्धवजी… - Marathi News | Corona Virus news Well done Uddhavji, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाब्बास उद्धवजी…

मुंबई कोरोनामुक्त करायची असेल तर ज्या कुटुंब प्रमुखांच्या भूमिकेत उद्धव यांना महाराष्ट्राने अनुभवले, अगदी त्याच भूमिकेत शाखापातळीवरील प्रत्येक शिवसैनिकाला यावे लागेल. ...

Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र  - Marathi News | Coronavirus IIT-Bombay to get Rs 56 crore centre to find 50 innovations against corona SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र 

Coronavirus : केंद्राच्या डीएसटी विभागाकडून स्टार्टअप्स व संशोधकांच्या संशोधनाना मिळणार पाठबळ ...

coronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी - Marathi News | coronavirus: Demand for Asha Parekh Hospital to be converted to Corona Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी

आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेले सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करून ते त्वरित चालू करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ...

Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप - Marathi News | Video: Mumbai police receive protection cover, Home Minister distributes 5,000 personal protection kits pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप

Coronavirus : पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख ...

Coronavirus : जेवायला नाही म्हणून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसामुळे वाचले प्राण - Marathi News | Police attempted suicide due to lack of food, police saved live pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : जेवायला नाही म्हणून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसामुळे वाचले प्राण

Coronavirus : दोन दिवसांपासून जेवायला नाही म्हणून एका महिलेने शुक्रवारी जे. जे. पुलावरुन उड़ी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण - Marathi News | coronavirus: Worrying! The number of corona positive in the state is 537 BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, आज 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबधितांचा आकडा  537 वर पोहोचला आहे. ...

coronavirus : ६० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांवर होणार रुग्णालयात उपचार - Marathi News | coronavirus: Treatment in hospital for patients older than 60 years BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : ६० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांवर होणार रुग्णालयात उपचार

याविषयी,पालिकेच्या आरोग्य विभागाने परिपत्रक काढले आहे. ...

कर्तव्य बजावणाऱ्यांनाच करताहेत टार्गेट : शिवाजी नगरमध्ये पोलिसांना मारहाण - Marathi News | Target to police in Shivaji Nagar at duty time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्य बजावणाऱ्यांनाच करताहेत टार्गेट : शिवाजी नगरमध्ये पोलिसांना मारहाण

धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविन्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबुने मारहाण केल्याची घटना घडली. ...