लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | The Raja Mandal of Lalbaug has always set an example for the people, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. ...

GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी - Marathi News | GOOD NEWS: MHADA to draw lottery for houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी

म्हाडाकडून २४ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र - Marathi News | The Chief Minister uddhv thackarey thanked and the Health Minister sent an emotion letter to the doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन डॉक्टरांच्या कार्यचं कौतुक करताना कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय ...

नियम पाळून कसं होतंय शूटींग - Marathi News | How to shoot according to the rules | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नियम पाळून कसं होतंय शूटींग

...

'फिल्म सिटीला सुशांतसिंह राजपूतचं नाव द्या, आत्महत्येचा CBI तपास करा' - Marathi News | Name Film City Sushant Singh Rajput, CBI probe into suicide, tejasvi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फिल्म सिटीला सुशांतसिंह राजपूतचं नाव द्या, आत्महत्येचा CBI तपास करा'

सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणी राजद नेते तेजस्वी यादव आणि अभिनेता शेखर सुमन यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे ...

Coronavirus: शहरनिहाय वेगळे नियम कसे?; आयसीएमआरच्या निर्देशाचे स्थानिक स्तरावर उल्लंघन - Marathi News | Coronavirus: How to differentiate city-wise ?; Local violation of ICMR directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: शहरनिहाय वेगळे नियम कसे?; आयसीएमआरच्या निर्देशाचे स्थानिक स्तरावर उल्लंघन

मुंबई महानगर प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका आणि सरकारी दवाखान्यांत खाटांची संख्या मर्यादित असल्याने लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराची सुविधा देण्यात आली आहे ...

आता लोकलच्या धावणार ७०० फेऱ्या; बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मान्यता - Marathi News | 700 rounds of local running from today; Bank employees, central employees approved to travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता लोकलच्या धावणार ७०० फेऱ्या; बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मान्यता

अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू - Marathi News | 4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 1,74,761वर पोहोचली आहे. आज नवीन 1,951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...