लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वीज दरवाढीविरोधात निदर्शने - Marathi News | Protests against power tariff hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीविरोधात निदर्शने

सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन 300 युनिट पर्यंतची वीज बिलं माफ करावीत. ...

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र भाकर यांनी स्वीकारला कार्यभार - Marathi News | Ravindra Bhakar has accepted the post of Chief Executive Officer of the Central Board of Film Certification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र भाकर यांनी स्वीकारला कार्यभार

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेसच्या 1999 च्या तुकडीचे अधिकारी रवींद्र भाकर यांनी मंगळवारी स्वीकारला. ...

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी आजपासून - Marathi News | Registration of colleges for the eleventh admission from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी आजपासून

प्रवेशाच्या बदलतील तरतूदींबद्दल मुख्याध्यापक, प्राचार्यांना ऑनलाईन प्रशिक्षण ...

बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता; लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन - Marathi News | Approval for bank employees, central employees to travel locally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता; लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन

बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा ! - Marathi News | Local travel facilities for Port Trust employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा !

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

फेसबुकवर मिळणार दहिसरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन  - Marathi News | Darshan of Sri Vitthal Rakhumai Temple in Dahisar will be available on Facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकवर मिळणार दहिसरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन 

श्री विठ्ठल रखुमाई  मंदिरात दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी यंदा दिसणार नाही. ...

आरोग्य विमा महागणार ! - Marathi News | Health insurance will become more expensive! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विमा महागणार !

कोरोनामुळे विमा कंपन्यांना आर्थिक गणित बिघडण्याची भीती ...

अखेर मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकलेच - Marathi News | In the end, Monsoon hit a century on the Mumbai field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकलेच

गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १०१ मिमी पावसाची नोंद ...