लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: नेस्को प्रदर्शन केंद्र बनले दर्जेदार कोविड आरोग्य केंद्र, ७५५ रुग्ण झाले कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus: Nesco exhibition center becomes quality Covid health center, 755 patients become coronavirus free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: नेस्को प्रदर्शन केंद्र बनले दर्जेदार कोविड आरोग्य केंद्र, ७५५ रुग्ण झाले कोरोनामुक्त

या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेल्या १२६१ कोरोना रुग्णांपैकी ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजमितीस येथे सुमारे ४00 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलिमा आंद्राडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

जोरदार बरसणाऱ्या मुसळधार पावसात नालेसफाईचे दावे फोल, ‘हातसफाई’चा आरोप - Marathi News | Mumbai Municipal Corporation Nale Safai News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार बरसणाऱ्या मुसळधार पावसात नालेसफाईचे दावे फोल, ‘हातसफाई’चा आरोप

पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे. ...

आरटीई प्रवेशासाठी पालक पाहत आहेत शाळेच्या एसएमएसची वाट - Marathi News | Parents are waiting for school SMS for RTE admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशासाठी पालक पाहत आहेत शाळेच्या एसएमएसची वाट

शाळांकडून मेसेजेस न आल्यामुळे निवड होऊनही आपल्या मुलाचा शाळेत प्रवेश होईल की नाही याची धास्ती आता पालकांनाही वाटू लागली आहे. ...

coronavirus: कामगारांना परत बोलावण्यासाठी सवलतींचा वर्षाव - Marathi News | coronavirus: A shower of concessions to recall workers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कामगारांना परत बोलावण्यासाठी सवलतींचा वर्षाव

कामगारांना कामावर परत आणण्यासाठी आम्ही अन्न आणि इतर प्रोत्साहन लाभ देऊ केला आहे. ...

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य - Marathi News | Women ends life after Sushant singh rajput's suicide who was under depression due to PMC bank scandal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कुणीच नव्हते, त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचललं. ...

सरकार चालवतांय का WWF खेळताय, मनसेचा सेना-राष्ट्रवादीला ठोसा - Marathi News | Why is the government running, WWF is playing, MNS is pushing the army-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार चालवतांय का WWF खेळताय, मनसेचा सेना-राष्ट्रवादीला ठोसा

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधलंय ...

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल  - Marathi News | Breaking - Sushant Singh Rajput Suicide: Film director Sanjay Leela Bhansali reached to Bandra police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

Sushant Singh Rajput Suicide : आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ...

coronavirus: जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येणार, मुंबई महापालिकेचा दावा - Marathi News | coronavirus: Corona under complete control by mid-July, claims Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येणार, मुंबई महापालिकेचा दावा

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिकेने केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...