मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एकीकडे धारावीतील यशस्वी उपचार पद्धतीने आदर्श निर्माण केला असताना जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर, माहिममध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक चारशे मृत्यूचे प्रमाणही जी उत्तर विभागात असल्याचे उजेडात आले आहे. ...
सुशांतच्या मृत्यूने जगभरात असलेल्या त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटूनसुद्धा त्यांना हे विसरणे कठीण झाले आहे. सुशांतच्या अशा एक्झिटने नैराश्यात गेलेल्या तरुणाईने समुपदेशन करणाºया ‘हितगुज’ या हेल्पलाइनवर संपर्क करण्यास सुर ...
या नियुक्त्यांपैकी ६ उपायुक्तांच्या नियुक्त्या कायम ठेवत ३ उपायुक्तांना नवीन नेमणुका देण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील एका उपायुक्ताच्या नाराजीमुळे हे राजकारण घडल्याचे समजते. ...
पूर्व उपनगरात नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या मुलुंडमध्ये आता एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या पती आणि मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...