लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: महापालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक सक्तीला विरोध, सोमवारी ठिय्या आंदोलन - Marathi News | coronavirus: Municipal medical workers protest against biometric compulsion, sit-in agitation on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: महापालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक सक्तीला विरोध, सोमवारी ठिय्या आंदोलन

वैद्यकीय कर्मचा-यांनाही बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात यावे, यासाठी पालिका संघटनांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. ...

coronavirus: कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी रांगा, चेंबूरमधील प्रकार - Marathi News | coronavirus: Queues for injections effective on the corona in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी रांगा, चेंबूरमधील प्रकार

ज्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी घाटकोपर येथील एका वितरकाच्या दुकानाबाहेर २४ तास रांग लावून उभे आहेत. ...

coronavirus: मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले - Marathi News | coronavirus: The number of people not wearing masks has increased in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले

गुरुवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत कोरोना रुग्णांसंदर्भात १०२, हॉटेल / आस्थापना संबंधित १६६, पानटपरी ७६, इतर दुकाने ९७५ तसेच अवैध वाहतूक प्रकरणी १,८५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...

‘झवेरी’तील सराफाची फसवणूक, १३ लाखांचे दागिने घेऊन व्यापारी पसार - Marathi News | traders Absconding by with jewelery worth Rs 13 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘झवेरी’तील सराफाची फसवणूक, १३ लाखांचे दागिने घेऊन व्यापारी पसार

तक्रार अर्जावरून चौकशीअंती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत. ...

टपाल कार्यालयातून पैशांची पिशवी चोरीला - Marathi News | A bag of money was stolen from the post office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टपाल कार्यालयातून पैशांची पिशवी चोरीला

मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या ... ...

coronavirus: कारागृहात रुग्ण वाढू नये यासाठी काय उपाययोजना आखल्या? उच्च न्यायालय - Marathi News | coronavirus: What measures have been taken to prevent the growth of patients in prisons? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कारागृहात रुग्ण वाढू नये यासाठी काय उपाययोजना आखल्या? उच्च न्यायालय

कोरोनाच्या भीतीने सुधा भारद्वाज यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २९ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...

नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू - Marathi News | Anand tiger dies in national park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती. ...

आता परीक्षेला जाताना 'या' गोष्टीही सोबत न्याव्या लागणार; यूजीसीने जाहीर केली नियमावली - Marathi News | The University Grants Commission has announced the procedures required for conducting the examination. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता परीक्षेला जाताना 'या' गोष्टीही सोबत न्याव्या लागणार; यूजीसीने जाहीर केली नियमावली

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी लागणारी कार्यपद्धती जाहीर केली आहे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजणे आदी सूचना जारी केल्या आहे. ...