मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदारांची टेस्ट घेतली असता, त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे ...
मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेली व्यक्ती नौदलामध्ये नव्हती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि सोशल मीडियावरून करण्यात आला होता. ...
आपल्या सैनिकी पेशाला जागून संबंधित अधिकाऱ्यांनी गलवानमध्ये २० जवानांच्या ह्त्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे होती, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे ...
मुळात जे रस्ते काँक्रिटचे आहेत त्यालगतचे खड्डे किंवा तो रस्ता नादुरुस्त करताना डांबर टाकून किंवा खडी टाकून काहीच होणार नाही. तर त्यासाठी काँक्रिटप्रमाणात काम झाले तर रस्ते दुरुस्त होतील, असे म्हणणे नागरिकांचे आहे. ...
जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या, असेही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. ...
मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत पडणाऱ्या पावसामुळे पडझड सुरूच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली, तर २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ...