लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले टीआरपी घोटाळ्यात, टीव्ही पाहण्यासाठी पुरवले पैसे   - Marathi News | Republic owner caught in TRP scam, Money paid to watch TV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले टीआरपी घोटाळ्यात, टीव्ही पाहण्यासाठी पुरवले पैसे  

TRP scam News : अटक आरोपी आणि पाहिजे  आरोपी यांच्यातील आर्थिक गैरव्यवहाराबाबतचे पुरावेही सापडले असून त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

महेश भट यांच्या भावाने अभिनेत्रीवर दाखल केला मानहानीचा दावा - Marathi News | Mahesh Bhatt's brother files defamation suit against actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांच्या भावाने अभिनेत्रीवर दाखल केला मानहानीचा दावा

Mumbai News : या दाव्यावर सोमवारी तत्काळ सुनावणी घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने लविना हिला दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश देत या दाव्यावर तीन आठवड्यांनी सुनावणी ठेवली. ...

coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्युदरात अखेर घट - Marathi News | coronavirus: Corona mortality rate in Mumbai finally declines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्युदरात अखेर घट

Mumbai coronavirus : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५.६ टक्के असलेला मृत्युदर आता चार टक्क्यांवर खाली आला आहे. मात्र मार्च - एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे. ...

coronavirus: राज्यात दैनंदिन काेराेना मृत्यूंची संख्या दोन अंकांवर - Marathi News | coronavirus: The number of daily corona patient deaths in the state is double digits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात दैनंदिन काेराेना मृत्यूंची संख्या दोन अंकांवर

coronavirus News: सोमवारी ८४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या ८४ बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईतील असून ही संख्या ३७ आहे. राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के असून बरे होण्याचा दर ८९.२ टक्के आहे. ...

‘सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा’ - Marathi News | 'Beating a government employee is a serious crime' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा’

Court News : जून मध्ये संचारबंदी असताना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ रहिवासी क्षेत्रात किराणा मालाचे दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकांदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दुकान बंद करण्याचे व मास्क घालण्यास सांगूनही त्यास नकार दिला. ...

23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा - Marathi News | Advocates allowed to travel by Mumbai local till November 23 : Railway declare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा

lawyers and Clearks can travel in Local Train: न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. ...

माय मरो, गाय जगो हे तुमचं हिंदुत्व? Uddhav Thackeray Dasara Melava Speech 2020 - Marathi News | My Hindutva is my death, live cow? Uddhav Thackeray Dasara Melava Speech 2020 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :माय मरो, गाय जगो हे तुमचं हिंदुत्व? Uddhav Thackeray Dasara Melava Speech 2020

...

कोविशिल्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू, केईएममध्ये आजपासून देणार डोस - Marathi News | Covishield's second phase of testing begins, the dose will be given in KEM from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविशिल्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू, केईएममध्ये आजपासून देणार डोस

Corona Vaccine : आतापर्यंत केईएममध्ये १०० जणांना डोस  देण्यात आला. तसेच स्वयंसेवकंना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल. ...