लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस - Marathi News | Rapido notices to stop bike taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस

rapido bike taxi app : मुंबईत बाईक टॅक्सी  रॅपिडो कंपनीने सुरू केली होती. या बाईक टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ६ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे मोजावे लागणार आहे. ...

राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात  - Marathi News | Lakhs of Twitter accounts used to defame the state government and Mumbai police are under suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात 

Cyber Crime : लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते. ...

सेल्फी पॉइंटमधून दाखवली दहिसरच्या संस्कृतीची ओळख - Marathi News | Introduction to the culture of Dahisar shown from Selfie Point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फी पॉइंटमधून दाखवली दहिसरच्या संस्कृतीची ओळख

लोकार्पण आज विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस आणि महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या हस्ते पार पडला. ...

रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश - Marathi News | PRO Raju Karia, the first Vidarbha film to set foot in Mayanagari, has passed away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे मूळ रहिवासी : ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी  ...

गृह प्रकल्पाची नोंदणी न करणे पडले महागात - Marathi News | Not registering a housing project is expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह प्रकल्पाची नोंदणी न करणे पडले महागात

Housing Project : माझगाव येथील विकासकाला एक कोटी रुपयांचा दंड ...

आणखी थंडी पडणार - Marathi News | It will be even colder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी थंडी पडणार

IMD Mumbai : किमान तापमानात घट ...

मागाठाणेच्या घरटन पाड्यात तयार होतात भारतीय रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेची पॅनल - Marathi News | Panels of signal system of Indian Railways are formed in Ghartan Pada of Magathane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या घरटन पाड्यात तयार होतात भारतीय रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेची पॅनल

Indian Railways : आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे नेटवर्क ...

देशातील पायाभूत प्रकल्पांच्या खर्चात ६६ टक्क्यांनी वाढ   - Marathi News | Expenditure on infrastructure projects in the country increased by 66 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील पायाभूत प्रकल्पांच्या खर्चात ६६ टक्क्यांनी वाढ  

Infrastructure projects : ४ लाख ३३ हजार कोटी जास्त मोजावे लागणार ...