लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो चारच्या मार्गिकांसाठी ८० कोटींचे रूळ; उच्चतम दर्जाचे रूळ दाखल होणार   - Marathi News | Rs 80 crore for Metro Four lines; The highest quality rule will be filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो चारच्या मार्गिकांसाठी ८० कोटींचे रूळ; उच्चतम दर्जाचे रूळ दाखल होणार  

Metro : सर्वसामान्य रेल्वे ट्रॅक आणि मेट्रो ट्रॅकसाठी वापरले जाणारे रूळ (हेड हार्डन्ड रेल) वेगवेगळे आहेत. मेट्रोच्या रुळांमध्ये ५० टक्के जास्त भार पेलण्याची क्षमता असेल. ...

ऑक्सिजनचा वापर १० ते १५ टक्क्यांवर आला; कोरोना नियंत्रणात आल्याने मागणी घटली - Marathi News | Oxygen consumption increased by 10 to 15 percent; Demand fell as Corona came under control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजनचा वापर १० ते १५ टक्क्यांवर आला; कोरोना नियंत्रणात आल्याने मागणी घटली

CoronaViris News In Mumbai : राज्यासह मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मुंबईतही हे प्रमाण ८८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यातही ऑक्सिजनच्या मागणीत ३४ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

चिंता वाढली! मुंबईची प्रकृती खालावतेय, हवा खराब होतेय - Marathi News | Anxiety increased! Mumbai's health is deteriorating, the air is getting worse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंता वाढली! मुंबईची प्रकृती खालावतेय, हवा खराब होतेय

mumbai weather : मालाड येथील हवा अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. चेंबूर येथील हवाही अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. बीकेसीमध्येही खराब हवेची नोंद झाली आहे. ...

चारकोपमध्ये पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण!, दोन तासात अपहरणकर्ते गजाआड - Marathi News | Kidnapping of a year-old girl for money in Charkop! Kidnappers in two hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारकोपमध्ये पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण!, दोन तासात अपहरणकर्ते गजाआड

Crime News : अवघ्या दोन तासात या अपहरणाचा गुंता सोडवत मुलीची आईशी भेट घडवून आणणाऱ्या चारकोप पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे. ...

बेस्ट कामगारांनाही सानुग्रह अनुदान, महापौर करणार आज घोषणा - Marathi News | Sanugrah grant to the best workers, the mayor will announce today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट कामगारांनाही सानुग्रह अनुदान, महापौर करणार आज घोषणा

best workers : लॉक डाऊन काळात बेस्टचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी कर्तव्यावर हजर होते.   ...

कोरोनाबाधितांना धुराचा धोका; काळजी घेण्याचे आवाहन, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News | Smoke hazards to corona sufferers; Appeal to care, experts advise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबाधितांना धुराचा धोका; काळजी घेण्याचे आवाहन, तज्ज्ञांनी दिला सल्ला

CoronaVirus News in Mumbai : या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे. ...

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये - सुभाष देसाई - Marathi News | Welcoming modern technology should not be considered secondary - Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये - सुभाष देसाई

Subhash Desai : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य मराठी  विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...

दादर चौपाटीवर होणार व्ह्युविंग गॅलरी, पर्यटकांसाठी पर्वणी - Marathi News | There will be a viewing gallery at Dadar Chowpatty, a boon for tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर चौपाटीवर होणार व्ह्युविंग गॅलरी, पर्यटकांसाठी पर्वणी

Dadar : दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. ...