मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus News in Mumbai : मुंबईत बुधवारपर्यंत कोरोनाच्या १५ लाख ८१ हजार ४८७ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण आढळले असून २५ मृतांची नोंद झाली. ...
cinema, multiplex reopened : राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील एक मल्टिप्लेक्स गाठले. येथील एका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...
power supply : मुंबईची भिस्त बाहेरच्या विजेवरच आहे. त्यामुळे मुंबई आत्मनिर्भर होणार कशी, असा प्रश्न वीजनिर्मिती कंपन्या आणि या क्षेत्रातील अभ्यासकांना पडला आहे. ...
CoronaVirus News: राज्य शासनाच्या आऱोग्य विभागातील तज्ज्ञ आणि पालिका रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत रुग्णालय ऑडिटविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. ...