लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दाऊदचा बंगला पाडून उभारणार नवी इमारत; शाळा किंवा NGO सुरू करण्याचा मानस - Marathi News | Dawood bungalow to be demolished and rebuilt; The mindset of starting a school or NGO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदचा बंगला पाडून उभारणार नवी इमारत; शाळा किंवा NGO सुरू करण्याचा मानस

Dawood Ibrahim : त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दाऊदचा बंगला पडून मला नवीन बांधकाम करायचे असून तेथे सरकारच्या परवानगीने सनातन शिक्षण देणारी शाळा सुरु करण्याचा मानस आहे.  ...

अभिनेत्री श्वेता तिवारी, पती अभिनव कोहली यांची पोलीस ठाण्यात धाव  - Marathi News | Actress Shweta Tiwari and her husband Abhinav Kohli rushed to the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री श्वेता तिवारी, पती अभिनव कोहली यांची पोलीस ठाण्यात धाव 

Actress Shweta Tiwari : श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये वादंग सुरू आहे.   ...

शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी - Marathi News | Teachers and non-teaching staff will be tested before the school starts, SOP for school in fron of covid in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी

शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. ...

भविष्यातील संधी ओळखून वीजनिर्मिती साध्य करा - Marathi News | Achieve power generation by recognizing future opportunities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यातील संधी ओळखून वीजनिर्मिती साध्य करा

Power generation : सौर ऊर्जेसाठी उपकंपनी ...

धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती - Marathi News | Dhananjay Munde admitted to Lilavati Hospital; Health information given from the twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड लांबणीवर - Marathi News | Santa Cruz - Chembur Link Road Extension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड लांबणीवर

MMRDA News : अतिरिक्त कामांमुळे १०९ कोटींचा वाढीव खर्च ...

कुणी जमीन घेतं का जमीन - Marathi News | Does anyone take land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणी जमीन घेतं का जमीन

MMRDA News : बीकेसीतल्या एक हजार कोटींच्या भूखंडांसाठी बोली नाही ...

दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा - Marathi News | Diwali: Corona to increase due to air pollution; Keep the hospital ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा

Diwali News : लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. ...