मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
cinema, Mumbi, Kolhapurnews अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीतील नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले पुन्हा महामंडळाचे अध्यक्ष झाले. ...
साधारण 12 वर्षांपूर्वीच गिरीश कुलकर्णी यांनी वळू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. गावातील वळूला पकडण्यासाठी गावकऱ्यांची आणि वनविभागाची उडालेली धांदल या चित्रपटातून त्यांनी साकारली होती. ...
Home In Mumbai : सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात आणि विकासकांनी केलेला सवलतींचा वर्षांव यामुळे मुंबई शहरांत नोव्हेंबर महिन्यात तब्बल १४,३५० कोटी रुपये किमतीच्या ९,३०१ मालमत्तांचे व्यवहार नोंदविले गेले आहेत. ...
केंद्र सरकारच्या स्पेशल विंडो फाॅर अफोर्डेबल ॲण्ड मिड इन्कम हाउसिंग फंडातून (स्वामी) अर्थसाहाय्य मिळवून बोरीवलीचा रखडलेला विंटरग्रीन प्रकल्प मार्गी लावण्याचा सीसीआय या बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न आहे. ...
मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा, तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...