मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खरोखरच त्या कठीण काळात जेंव्हा सोशल मिडिया नव्हता इंटरनेट नव्हते, वाहतुकीच्या सुविधा पुरेशा नव्हत्या हक्कांबाबत अवेरनेस कमी होता वेतन कमी होते शासनाची पकड / वरिष्ठांचा दरारा पक्का होता अशा परिस्थितीतही संघटनेचे सारथ्य कुशलतेने केले. ...