लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चिमुकल्या तीरा कामतचं १६ कोटींचं इंजेक्शन दोन आठवड्यात मुंबईत; सरकारकडून ५ कोटींचा दिलासा - Marathi News | mumbai baby girl teera kamat injection will in delivered within 2 weeks SMA Type 1 dieses actor and Maharashtra government helped lot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुकल्या तीरा कामतचं १६ कोटींचं इंजेक्शन दोन आठवड्यात मुंबईत; सरकारकडून ५ कोटींचा दिलासा

पाच महिन्यांच्या तीराला SMA Type 1 हा दुर्धर आजार आहे, राज्य सरकार आणि अभिनेता निलेश दिवेकर मदतीला आले धावून ...

Mumbai Local : मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती - Marathi News | mumbai local train service too start soon for all commuters says suresh kakani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local : मुंबईकरांना लवकरच दिलासा! मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी लोकलबाबत दिली मोठी माहिती

Mumbai Local Train : मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता सर्वांसाठी केव्हा सुरू होणार? ...

पुण्यातून जाणाऱ्या हायवेवरची खाद्यभ्रमंती | Hungry On The Mumbai Pune Expressway | Food Variety - Marathi News | Food tour on the highway passing through Pune | Hungry On The Mumbai Pune Expressway | Food Variety | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातून जाणाऱ्या हायवेवरची खाद्यभ्रमंती | Hungry On The Mumbai Pune Expressway | Food Variety

...

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बहुउद्देशीय कल्याण केंद्राचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan at the hands of Eknath Shinde of the Multipurpose Welfare Center of the Federation of Gazetted Officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बहुउद्देशीय कल्याण केंद्राचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Eknath Shinde : राज्यभरातून शासकीय कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्राम आणि निवासाची सोय व्हावी याकरिता महासंघाच्या आठ मजली बहुउद्देशीय अशा कल्याण केंद्राची उभारणी येथे होत आहे. ...

Airtel ने तयार केला 5G सेवांचा रोडमॅप; सुरूवातीला 'या' शहरांमध्ये सुरू होणार सेवा - Marathi News | Airtel develops roadmap for 5G services in india Initially the service will start in big cities | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel ने तयार केला 5G सेवांचा रोडमॅप; सुरूवातीला 'या' शहरांमध्ये सुरू होणार सेवा

कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा - Marathi News | The way is open for the release of 'that' couple who are serving their sentences in a Qatari prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

Drug Case : ड्रग्ज प्रकरणाची  होणार पुन्हा सुनावणी; एनसीबीच्या प्रयत्नाना मिळतेय यश ...

'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला - Marathi News | boy recorded obscene video of girl school mate; blackmailing her in mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला

Crime News Mumbai: पोलीस अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर पालकांना सावध केले आहे. तुमची मुले काय करतात, एवढा वेळ इंटरनेटवर काय काय पाहतात, काय वापरतात याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ...

मुंबई शहरच्या सन 2021-22 च्या 124.12 कोटींच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता - Marathi News | Approval of District Annual Draft Plan of 124.12 crore for the year 2021-22 of Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरच्या सन 2021-22 च्या 124.12 कोटींच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता

पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती ...