लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पारा उतरणार; थंडी वाजणार, किमान तापमानात होणार घट - Marathi News | Mercury will come down; It will be cold, the minimum temperature will drop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा उतरणार; थंडी वाजणार, किमान तापमानात होणार घट

Winter News : गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत येत आहे. कारण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होणार आहे. ...

वेंगसरकर संघांचे वर्चस्व - Marathi News | Dominance of Vengsarkar teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंगसरकर संघांचे वर्चस्व

Cricket :  वेंगसरकर अकादमीच्याच संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात शानदार खेळ केलेल्या अ संघाने ४ गड्यांनी बाजी मारत ब संघाचा पराभव केला. ...

घाबरू नका! रेशन कार्ड रद्द नाही तर श्वेत होणार; या योजनेतून वगळणार - Marathi News | Don't panic! Ration card not canceled, will be white; Excluded from food security plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरू नका! रेशन कार्ड रद्द नाही तर श्वेत होणार; या योजनेतून वगळणार

Ration card News : शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. ...

महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास राजकीय पक्षांचा विरोध - Marathi News | Opposition of political parties to give the status of planning authority to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास राजकीय पक्षांचा विरोध

BMC News : स्थायी समिती व महापालिका ही सक्षम प्राधिकरणे असताना त्यांना डावलून कायद्यामध्ये सुधारणा करीत नवीन प्राधिकरण स्थापन करणे म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्यासारखे आहे. ...

हृदयद्रावक! पोलीस आईसह बाळानेही सोडले प्राण - Marathi News | Heartbreaker! The baby was released along with the police mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयद्रावक! पोलीस आईसह बाळानेही सोडले प्राण

Mumbai News : घरात नवीन पाहुणा येणार असल्याने  कुटुंबीय आनंदात होते. दोघांच्या स्वागताची तयारीही सुरू झाली.  मात्र त्यापूर्वीच आईसह बाळानेही प्राण सोडले. ...

खूशखबर ! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच - Marathi News | MHADA housing lottery coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूशखबर ! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच

MHADA Home News : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे, असे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

महापालिकेच्या आर्थिक काटकसरीचा उद्यानांना फटका - Marathi News | Municipal Corporation's financial austerity hit parks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या आर्थिक काटकसरीचा उद्यानांना फटका

Mumbai News : महापालिका आर्थिक संकटात असल्याचे प्रशासनाने नाकारले तरी काटकसरीचा मोठा फटका मुंबईतील उद्यानांना बसला आहे. ...

चंदेरी दुनियेआड सुरू असलेल्या पॉर्न फिल्म प्रोडक्शनचा पर्दाफाश, दोन अभिनेत्यांसह पाच जणांना अटक - Marathi News | Chanderi Duniyaad's ongoing porn film production exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदेरी दुनियेआड सुरू असलेल्या पॉर्न फिल्म प्रोडक्शनचा पर्दाफाश, दोन अभिनेत्यांसह पाच जणांना अटक

porn film production exposed : मुंबईच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण, तरुणी पॉर्न फिल्म प्रोडक्शनच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून समाेर आली. ...