मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पुन्हा भर दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी आणखी एकाला अटक केली. जगताप सिंग आनंद असे त्याचे नाव आहे. ...
सोयी-सुविधा मिळाऔद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक व्यात म्हणून ‘ ईएसआय’ला रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे १० ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
Eknath Khadse : भोसरी एमआयडीसीमधील तीन एकर भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, खडसे यांनी पदाचा गैरवापर करून सुमारे ३१ कोटी रुपयांचा भूखंड ३.७५ कोटींना खरेदी केला. ...
मुंबई शहर, उपनगरातील थंडीचे प्रमाण आता कमी होत आहे. तरीदेखील येथील वायुप्रदूषणाचा त्रास कायम आहे. आजही मुंबईतील मालाड, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि कुलाबा येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावलेला आहे. ...