लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गणेशोत्सवात तीनच दिवस रात्री १२ पर्यंत लाऊडस्पिकर - Marathi News | Loudspeakers in Ganeshotsav for three days till 12 midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात तीनच दिवस रात्री १२ पर्यंत लाऊडस्पिकर

या १५ दिवसांतील ११ दिवस राष्ट्रपुरुषांची जयंती तसेच इतर जात-धर्मीयांच्या सणांसाठी राखीव असतात. व उरलेले चार दिवस गणेशोत्सव काळात वापरण्यात येतात. ...

एटीएसच्या पथकाने केली  घटनाक्रमाची पडताळणी    - Marathi News | ATS team verifies the sequence of events | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएसच्या पथकाने केली  घटनाक्रमाची पडताळणी   

हिरेन मृत्यू प्रकरण, आयजी शिवदीप लांडेंनी दिली मुंब्य्रास भेट ...

केंद्र सरकारने थकविले राज्याचे एक लाख कोटी! - Marathi News | One lakh crore of the state exhausted by the central government! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने थकविले राज्याचे एक लाख कोटी!

अनेक विभागांसह श्यामाप्रसाद मुखर्जी अभियानाचेही पैसे येणे बाकी ...

Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR - Marathi News | Mansukh Hiren : Murder, criminal conspiracy, destruction of evidence; ATS files FIR in Mansukh Hiren case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे; मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसनं दाखल केला FIR

Mansukh Hiren : याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने आज रीतसर गुन्हा दाखल केला आहे.  ...

मुंबईत नॅशनल पार्कमध्ये अनुभवा रॉक क्लाइंबिंगचा थरार!; आदित्य ठाकरेंच्या हस्ते उदघाटन - Marathi News | Experience the thrill of rock climbing in Mumbai National Park Inauguration by Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नॅशनल पार्कमध्ये अनुभवा रॉक क्लाइंबिंगचा थरार!; आदित्य ठाकरेंच्या हस्ते उदघाटन

५ फूट उंच दगडावर 'रॉक क्लाइंबिंग सुविधांचे आज राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केले. ...

मुंबईत क्रीडा संकुलाच्या निमित्तानं भाजप-काँग्रेस एकत्र! बोरीवलीच्या चिकूवाडीत साकारणार आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रीड़ा संकुल - Marathi News | internatinal sports center in Chikuwadi of Borivali mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईत क्रीडा संकुलाच्या निमित्तानं भाजप-काँग्रेस एकत्र! बोरीवलीच्या चिकूवाडीत साकारणार आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रीड़ा संकुल

क्रीडा मंत्र्यांच्या भेटी दरम्यान उत्तर मुंबईचे भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी आले एकत्र ...

मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान - Marathi News | Mumbais drinking water is 99 percent pure Municipal Corporation honored with Jal Nirmalta Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान

सन २०१९- २० या वर्षाकरिता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्कार  देण्यात आलेला आहे. ...

गर्भाशय शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातच राहिला कपडा, दाेन स्त्रीराेग तज्ज्ञांवर गुन्हा - Marathi News | Clothing left on the body during uterine surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्भाशय शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातच राहिला कपडा, दाेन स्त्रीराेग तज्ज्ञांवर गुन्हा

महिलेचा मृत्यू; मालाडमधील दाेन वर्षांपूर्वीचा प्रकार; दाेन स्त्रीराेग तज्ज्ञांवर गुन्हा ...