लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी पथक लवकरच हैदराबादला, सायबर पोलीस जबाब नोंदविणार - Marathi News | The team will soon go to Hyderabad to investigate Rashmi Shukla, the cyber police will record the answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी पथक लवकरच हैदराबादला, सायबर पोलीस जबाब नोंदविणार

शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात हैदराबाद येथे कार्यरत आहेत. सायबर पोलिसांनी बजावलेल्या समन्सच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले असून, त्यांच्याकडील चौकशीचा मार्ग मोकळा झाला आह ...

जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी - Marathi News | CoronaVirus Separate rooms for children in jumbo covid centers, municipal corporation preparations against the backdrop of the third wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे. ...

Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद  - Marathi News | Coronavirus: 82,000 patients recovered from coronavirus in the Maharashtra today, 53,605 new patients reports today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद 

Coronavirus in Maharashtra: राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

सावधान! स्वस्तात सोनं देण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक - Marathi News | Be careful! There is fraud in the name of giving cheap gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! स्वस्तात सोनं देण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक

Fraud Case : महाठग मुकेश सुर्यवंशीचा राज्यभरात कोटयवधीचा गंडा, पोलिसांनी केले जेरबंद ...

Mumbai Dabbawala: मुंबईच्या डब्बेवाल्यांनी रोजगार बुडूनही माणुसकी जपली; KEM हॉस्पिटलबाहेर केलं जेवणाचं वाटप! - Marathi News | Maharashtra Mumbai Dabbawala distributes food outside KEM Hospital in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dabbawala: मुंबईच्या डब्बेवाल्यांनी रोजगार बुडूनही माणुसकी जपली; KEM हॉस्पिटलबाहेर केलं जेवणाचं वाटप!

Mumbai Dabbawala: राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा फटका जसा रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांना बसला तसाच तो मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही बसला. ...

Phone Tapping : रश्मी शुक्ला प्रकरणात राज्य सरकारकडून नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची नियुक्ती - Marathi News | Phone Tapping: Appointment of Ajay Misar, Special public Prosecutor of Nashik by the State Government in Rashmi Shukla case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Phone Tapping : रश्मी शुक्ला प्रकरणात राज्य सरकारकडून नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची नियुक्ती

Rashmi Shukla's Phone Tapping Case : राज्य गुप्त वार्ता विभागाकडील गोपनीय संभाषणाचे अहवालही प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचल्याने खळबळ उडाली आहे. ...

Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवदाम्पत्य बजावतेय मोलाची भूमिका  - Marathi News | Coronavirus: Newlyweds play an important role in reducing the incidence of coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवदाम्पत्य बजावतेय मोलाची भूमिका 

Coronavirus in Mumbai: या नवंदाम्पत्याने हनीमूनला जाण्याऐवजी  प्रभागात सतर्क राहून येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली. ...

जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर! - Marathi News | ncp chief sharad pawar and mp supriya sule car ride in mumbai after his surgery;facebook live | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर!

sharad pawar : रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांना थोडे बरे वाटावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. ...