लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मानसोपचार, समुपदेशनामुळे 25 ते 30 टक्के रुग्ण झाले बरे - Marathi News | Psychiatry, counseling has cured 25 to 30 percent of patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानसोपचार, समुपदेशनामुळे 25 ते 30 टक्के रुग्ण झाले बरे

गेल्यावर्षी जुलै महिन्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह दर १० ते १२ टक्के होता. याच काळात मुंबईत ठिकठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. ...

मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाड्या - Marathi News | Special trains from Mumbai, Pune to Uttar Pradesh, Bihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाड्या

आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. ...

Mumbai Corona Updates: मुंबईकरांच्या कोरोना लढ्याला यश, रुग्ण बरं होण्याचा दर ९१ टक्क्यांवर! - Marathi News | Mumbai Corona Updates recovery rate at 91 percent and 2403 new cases in last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मुंबईकरांच्या कोरोना लढ्याला यश, रुग्ण बरं होण्याचा दर ९१ टक्क्यांवर!

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक राजधानी मुंबईनं कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवून दाखवलं आहे. ...

...अन् धावपट्टीपासून ५० मीटरवर असताना विमानाचे इंजिन केले बंद - Marathi News | The engine of the plane was switched off when it was 50 meters from the runway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् धावपट्टीपासून ५० मीटरवर असताना विमानाचे इंजिन केले बंद

नागपूर विमानतळावरून आम्ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले. ९० नॉटिकल मैल दूर गेल्यानंतर नागपूर एअर ट्राफिक कंट्रोलने (एटीसी) आमच्या विमानाचे चाक उड्डाणावेळी निखळून पडल्याची माहिती दिली. ...

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था - Marathi News | Oxygen Management of Mumbai Municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था

राज्य सरकारने मुंबईला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा निश्चित केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज सरासरी २७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ...

...त्यासाठीच विमान आणले 100 फुटांपर्यंत खाली, तांत्रिक बिघाडाबाबत अलर्ट देणारी यंत्रणा नसल्याचा संशय - Marathi News | That's why the plane was brought down to 100 feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यासाठीच विमान आणले 100 फुटांपर्यंत खाली, तांत्रिक बिघाडाबाबत अलर्ट देणारी यंत्रणा नसल्याचा संशय

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २७ वर हे विमान १०० फुटांपर्यंत खाली आणण्यात आले. ...

सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज - Marathi News | Seven month old boy Successful fight with tumor and corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज

रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, १५ एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्याला  ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर हाेता. ...

हे आहेत खरे हिरो; यांच्यामुळे साफ राहतात मुंबईतील मलजल वाहिन्या - Marathi News | the real heroes in the corona situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे आहेत खरे हिरो; यांच्यामुळे साफ राहतात मुंबईतील मलजल वाहिन्या

कुर्ला पश्चिमेकडील भाग येत असून, येथील कर्मचारी मुंबई साफ, स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत. कुर्ला येथील सुंदरबाग, न्यू मिल रोड, बैल बाजार, वाडिया इस्टेट, नवपाडा आणि लगतच्या परिसरात विकास बागूल, यडमलाई गणपती आणि रामदास भोंग हे महापालिकेचे कर् ...