मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लालबागचा राजा मंडळाकडून यंदा कुठलाही फर्स्ट लूक सादर करण्यात येणार नाही. त्यामुळे, भक्तांना मुखदर्शन घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे. मंडळाने अधिकृत ट्विटरवरुन यांसदर्भात माहिती दिली आहे. ...
ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे. ...