लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Rain : मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला अतिमुसळधारेचा इशारा; कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र  - Marathi News | Maharashtra Rain heavy rain in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला अतिमुसळधारेचा इशारा; कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र 

Maharashtra Rain : पश्चिम किनारी पुढील तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. शिवाय राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. ...

“महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले - Marathi News | national commission for women criticized maharashtra govt is completely insensitive towards women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले

राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले असून, सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार; पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट - Marathi News | next four days of torrential rains in the state including Mumbai pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार; पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र ...

मोदी-बोरिस जॉन्सन चर्चेमुळे आर्थिक, शैक्षणिक देवाण-घेवाणीला वेग - Marathi News | pm Modi and Boris Johnson talks accelerate economic educational exchanges pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी-बोरिस जॉन्सन चर्चेमुळे आर्थिक, शैक्षणिक देवाण-घेवाणीला वेग

आर्थिक, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रात भारत व ब्रिटनमधील देवाण-घेवाण वाढविण्यासाठी पावले टाकली जात आहे. ...

अखेर ‘ती’ची मृत्यूशी झुंज ठरली अयशस्वी; बलात्कारप्रकरणी नराधम टेम्पोचालकाला अटक - Marathi News | eventually she failed to cope with death and tempo driver arrested for rape pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ‘ती’ची मृत्यूशी झुंज ठरली अयशस्वी; बलात्कारप्रकरणी नराधम टेम्पोचालकाला अटक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात  साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. ...

महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार! - Marathi News | After LPG cylinders now the CNG PNG prices can increase up to 10 percent from october | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार!

...तर मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील. ...

Devendra Fadnavis: 'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र!  - Marathi News | Sanjay Raut is not so big leader will not talk about it devendra Fadnavis slams raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र! 

Devendra Fadnavis Replay To Sanjay Raut: विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत असल्याच्या राऊतांच्या टीकेवर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ...

Mumbai Rape Case: मुंबई बलात्कार प्रकरणाबाबत आता नेमकं काय करता येईल? देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | Mumbai Rape Case Devendra Fadnavis demands cm uddhav thackeray should speak to mumbai hc chief justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बलात्कार प्रकरण: आता पुढे काय करता येईल? फडणवीसांनी CM ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला...

Mumbai Rape Case: मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. ...