मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Lalbaug Ganesh Mumbai: लालबागचा राजा येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर काढलं. ...
मुंबईत पराग सावंत यांनी यंदा बाप्पासाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील गिरणगावच्या आठवणी या देखावातून जाग्या केल्या आहेत. बाप्पाचं मनमोहक रुप अन् गिरगावच्या आठवणी.... ...