लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पाण्याचं आता नो टेन्शन! तलावांमध्ये आता ९८ टक्के जलसाठा - Marathi News | No tension of water in mumbai The lakes now have 98% water storage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचं आता नो टेन्शन! तलावांमध्ये आता ९८ टक्के जलसाठा

Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता ९७.७२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पाण्याचे टेन्शन आता मिटले आहे.  ...

चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण - Marathi News | 'Sehat Ka Shree ganesha' in Chinchpokli; Modak soap is given as prasad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण

Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. ...

'वर्षा'पेक्षा सागर बंगल्यातच मी अधिक खूश, अमृता फडणवीसांनी दिलंय 'हे' कारण - Marathi News | The reason why I am happier at Sagar Bungalow than 'Varsha' is given by Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वर्षा'पेक्षा सागर बंगल्यातच मी अधिक खूश, अमृता फडणवीसांनी दिलंय 'हे' कारण

अमृता फडणवीस यांनी लोकमत सखीमध्ये गाण्यांपासून राजकारणापर्यंत विविध विषयावर परखडपणे मत मांडलं. त्यांचं गणेश वंदना हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी लोकमत सखी मंचावर गप्पा मारल्या. ...

Lalbaug Parel Ganpati Decoration 2021| एकेकाळीच गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ पाहा कसं होतं | Girangao - Marathi News | Lalbaug Parel Ganpati Decoration 2021 | Once upon a time, Girangaon was like Lalbaug-Paral Girangao | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Lalbaug Parel Ganpati Decoration 2021| एकेकाळीच गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ पाहा कसं होतं | Girangao

मुंबईतील पूर्वीचे गिरणगावातील म्हणजेच आताचे लाल।बाग परळ येथील, परिस्थिती मांडणाऱ्या आहेत. पूर्वीचे गिरणगाव आता अनुभवायला मिळत नाही...मात्र पूर्वीचे लालबाग परळ आम्ही तुम्हाला दाखवणारा आहोत...सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे, याच काळात गिरणगाव कस होतं. ...

'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट' - Marathi News | The British High Commissioner Alex ellis attacked 'Vada Pav' and also gave a message in Marathi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट'

ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...

मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर, शिवसेनेचा पलटवार - Marathi News | Mumbai is the safest city in the world for women, shiv sena sanjay raut on samana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर, शिवसेनेचा पलटवार

पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला 'ईडी' वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या !, असेही राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा थेट आरोपच त्यांनी केलाय. ...

साकीनाक्यातील घटनेत ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल - Marathi News | a case of atrocity has also been registered in the Sakinaka incident pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साकीनाक्यातील घटनेत ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल

साकीनाका येथे महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; येत्या २४ तासात प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे - Marathi News | extreme level of rainfall over mumbai and konkan pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; येत्या २४ तासात प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. ...