लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विनाकारण तब्बल २७० विद्यार्थ्यांना नापास केले, तीन शिक्षकांना काढले! - Marathi News | As many as 270 students were failed without any reason, three teachers were fired! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाकारण तब्बल २७० विद्यार्थ्यांना नापास केले, तीन शिक्षकांना काढले!

एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयाबाहेर आंदोलन ...

Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक! - Marathi News | Mumbai: Man from Lucknow Killed, Another Injured in Mankhurd Over Electricity Dispute; 9 Arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!

Mumbai Mankhurd Murder News: मुंबईतील मानखुर्द परिसरात विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. ...

मॅनहोल सुरक्षेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या! याचिकाकर्त्यांची उच्च न्यायालयाला विनंती - Marathi News | Urgent hearing on petition on manhole safety! Petitioners request High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल सुरक्षेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या! याचिकाकर्त्यांची उच्च न्यायालयाला विनंती

६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी ...

आता एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये टँकरने डिझेल; कारशेडचा फेरा वाचणार; मध्य रेल्वेचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Now diesel will be supplied by tanker to the express engine; Car shed will be avoided; Central Railway's successful experiment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये टँकरने डिझेल; कारशेडचा फेरा वाचणार; मध्य रेल्वेचा यशस्वी प्रयोग

मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस इंजिनमध्ये आता टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात धाली आहे. रविवारी जसई यार्डमध्ये रेल्वेच्या वतीने यशस्वी प्रयोग करण्यात आला. ...

मुलांनो, ‘विज्ञान वारी’तून ‘नासा’ला द्या भेट! विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी - Marathi News | Children, give a gift to NASA through 'Science Fair'! A great opportunity for students who are interested in science and technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांनो, ‘विज्ञान वारी’तून ‘नासा’ला द्या भेट! विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

आता विद्यार्थ्यांना विज्ञान वारीतून ‘नासा’ला भेट देता येणार आहे. मुंबईसह राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ...

आता साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन विवाह नोंदणी सेवा - Marathi News | Now online marriage registration service even on weekly holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन विवाह नोंदणी सेवा

मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर सुविधा : दाम्पत्यास क्यूआर कोडसह प्रमाणपत्र मिळणार   ...

माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | Demolished school in Mahim to be rebuilt; Tender process begins for reconstruction of building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

तीन वर्षांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करून पाडण्यात आलेली माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळा पुन्हा उभी राहणार आहे. ...

देवनार येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला २०२६चा मुहूर्त? कंत्राटदाराला मुदतवाढ, कायदेशीर मंजुऱ्यांना विलंब - Marathi News | 2026 deadline for Deonar waste to energy project? Contractor gets extension, legal approvals delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला २०२६चा मुहूर्त? कंत्राटदाराला मुदतवाढ, कायदेशीर मंजुऱ्यांना विलंब

देवनार डम्पिंग ग्राउंड येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यातून ऊर्जा) प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने २७० दिवसांची (जवळपास नऊ महिने) मुदतवाढ दिली आहे. ...