लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Rohit Sharma Mumbai House Inside Photos: मुंबईत २९व्या मजल्यावरील आलिशान घरात राहतो रोहित, बाल्कनीतून दिसतो समुद्र; पाहा त्याच्या घराचे फोटोज - Marathi News | Inside Photos of Rohit Sharma Mumbai House 30 crore luxurious sea facing apartment in Worli on 29th Floor | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईत २९व्या मजल्यावरील आलिशान घरात राहतो रोहित; पाहा घराचे Inside Photos

रोहित-रितिकाने छोट्या समायराची रूमही खूप छान सजवलीय ...

Ajit Pawar: होऊन जाऊ द्या 'दूध का दूध, पानी का पानी', आमदाराच्या प्रश्नावर अजित पवार उत्तरले - Marathi News | Ajit Pawar: Let it be 'dudh ka dudh, pani ka pani', Ajit Pawar answered the MLA's question on sugar factory corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊन जाऊ द्या 'दूध का दूध, पानी का पानी', आमदाराच्या प्रश्नावर अजित पवार उत्तरले

दरम्यान यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना चौकशीच्या अहवालाबाबत अवगत करु, असे सांगितले. ...

अनिल देशमुखांना मोठा दणका, कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Anil Deshmukh's bail rejected by court in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना मोठा दणका, कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

Anil Deshmukh's bail rejected : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. ...

आपल्या आयुष्यात पैशाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे का?; उत्तर हो असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! - Marathi News | Does Money Have the Best Place in Your Life ?; If the answer is yes, then pay attention! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या आयुष्यात पैशाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे का?; उत्तर हो असेल, तर जरा इकडे लक्ष द्या!

फक्त पैसा पैसा करत बसलात तर आयुष्याच्या इतर आनंदास आपण अवश्य मुकला असे समजा. ...

राज्यात मलेरियाचे प्रमाण दुप्पट; रुग्णसंख्या १७,३६५ वर पोहोचली, प्रतिबंधात्मक उपाय सुरू - Marathi News | The incidence of malaria in the state has doubled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मलेरियाचे प्रमाण दुप्पट; रुग्णसंख्या १७,३६५ वर पोहोचली, प्रतिबंधात्मक उपाय सुरू

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया मुक्तीत अडथळा आणण्यासाठी भौगोलिक रचनेसह स्थानिक घटक कारणीभूत आहेत. ...

वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; चारित्र्य पडताळणीही करावी लागणार- पोलीस आयुक्त संजय पांडे - Marathi News | Action on delivery boy in case of violation of traffic rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. ...

मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद - Marathi News | Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद

१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.  ...

विद्यार्थ्यांच्या हितासाठी येत्या सत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घ्या; उच्च शिक्षण विभागाचे निर्देश - Marathi News | For the benefit of students, take the final year exams of the coming session online! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या हितासाठी येत्या सत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घ्या; उच्च शिक्षण विभागाचे निर्देश

उच्च शिक्षण विभागाच्या उन्हाळ्याच्या सत्र परीक्षा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत. ...