लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister Shinde's health deteriorated, while Deputy Chief Minister Fadnavis left for Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना

सरकार स्थापनेच्या गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे ...

Shivsena: 'ते फुटक्या कवडीचे फुटीर लोक'; शिंदेगटाला टोला, भाजपला चॅलेंज - Marathi News | 'those divisive people of the rift'; A challenge to the Eknath Shinde group, a challenge to the BJP by shivsena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'ते फुटक्या कवडीचे फुटीर लोक'; शिंदेगटाला टोला, भाजपला चॅलेंज

महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी 'ईडी' वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसण ...

विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना एफडीएचा दणका - Marathi News | FDA takes action against sellers of unlicensed medical devices equipment worth 12 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना FDAचा दणका

१२ लाखांची उपकरणे जप्त ...

२० वर्षांपासून बेपत्ता असलेली मुंबईतील महिला सापडली पाकिस्तानात - Marathi News | A Mumbai woman missing for 20 years has been found in Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० वर्षांपासून बेपत्ता असलेली मुंबईतील महिला सापडली पाकिस्तानात

Mumbai Women Found in Pakistan :  मुलीची सरकारला भारतात परत आणण्याची विनंती ...

कॅनडात नोकरी देण्याचा फंडा, २.१९ लाखांचा ऑनलाईन गंडा; बँक खाते हॅक करुन रक्कम लंपास - Marathi News | 2.19 lakh online fraud to a person from Kolhapur by asking for job in Canada | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॅनडात नोकरी देण्याचा फंडा, २.१९ लाखांचा ऑनलाईन गंडा; बँक खाते हॅक करुन रक्कम लंपास

संशयित हॅकर्सने त्यांच्या जॉइंट बॅक खात्यावरील २ लाख १९ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले ...

दोन वर्षांत मुंबई रस्ते खड्डेमुक्त होणार का? ४०० किमी रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचा खर्च - Marathi News | Will Mumbai roads be pothole-free in two years? 6 thousand crores for 400 km roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत मुंबई रस्ते खड्डेमुक्त होणार का? ४०० किमी रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचा खर्च

महापालिकेने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

पुन्हा दरवाढ ! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात मोठी वाढ, प्रवास महागला - Marathi News | Price increase again! Big increase in CNG and PNG prices for mumbai, travel costlier | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा दरवाढ ! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात मोठी वाढ, प्रवास महागला

पेट्रोल डिझेलनं शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता ...

Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला - Marathi News | Sanjay Raut: Increase in Sanjay Raut's problem; The police sought the original audio from Swapna Patkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे ...