लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: "बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहतेय तुमची सेना";अभंगाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | "Balasaheb Thackeray be born again, your army is waiting"; The video went viral of shivsena political crises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ''बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहतेय तुमची सेना'';अभंगाचा व्हिडिओ व्हायरल

शिवसेना संपली, उद्दधव ठाकरेंनी शिवसेना संपवली.. असे शब्दप्रयोग अनेकदा ऐकायला मिळतात ...

सीएसएमटीवर ५०० जणांनी केला ‘मुक्काम’; महिनाभरात स्लीपिंग पॉडचा प्रतिसाद वाढला - Marathi News | 500 people stayed at CSMT; Within a month, the response to the sleeping pod increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटीवर ५०० जणांनी केला ‘मुक्काम’; महिनाभरात स्लीपिंग पॉडचा प्रतिसाद वाढला

प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत असून महिनाभरात ५०० हून अधिक प्रवाशांनी या पॉड सुविधेचा लाभ घेतला आहे. ...

आता प्रतीक्षा दुसऱ्या यादीची; अकरावीची पुढची गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला जाहीर होणार - Marathi News | Now waiting for the second list; The next merit list of 11th will be announced on August 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता प्रतीक्षा दुसऱ्या यादीची; अकरावीची पुढची गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला जाहीर होणार

पहिल्या प्रवेश फेरीमध्ये केवळ ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉचचा निर्णय घेतला आहे.  ...

मुंबई गारेगार! अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ - Marathi News | The evacuees run out of their homes due to occasional heavy showers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गारेगार! अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ

अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ झाल्याचे चित्र होते. ...

हॉटेलांमध्ये अन्नपदार्थ सुरक्षेच्या नियमांचे वाजले तीनतेरा; दीड वर्षांत १२ लाख रुपयांचा दंड वसूल - Marathi News | Rules of food safety in hotels A fine of Rs.12 lakhs was collected in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेलांमध्ये अन्नपदार्थ सुरक्षेच्या नियमांचे वाजले तीनतेरा; दीड वर्षांत १२ लाख रुपयांचा दंड वसूल

तपासणी मोहिमेच्या माध्यमातून दीड वर्षांत १ हजार ७९७ ठिकाणांहून अन्नाचे नमुने घेतले आहेत. ...

स्वाइन फ्लूचा धोका वाढला, स्वत:ची काळजी घ्या; ४ दिवसांत ४० रुग्ण - Marathi News | Risk of swine flu increased, take care of yourself; 40 patients in 4 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूचा धोका वाढला, स्वत:ची काळजी घ्या; ४ दिवसांत ४० रुग्ण

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत दहा रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ...

Abu Azmi: "औरंगजेब वाईट राजा नव्हता, त्याने कधीही हिंदू-मुस्लीम लढाई केली नाही" - Marathi News | "Aurangzeb was not a bad king, he never fought a Hindu-Muslim war", Says Abu azmi on aurangabad name change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''औरंगजेब वाईट राजा नव्हता, त्याने कधीही हिंदू-मुस्लीम लढाई केली नाही''

भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार जलील यांना औरंगजेब हे तुमच्या मुलाचे नाव ठेवा, असा सल्ला दिला होता ...

वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Varsha Raut's 10-hour interrogation; questions from ED in Patra Chaal redevelopment scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती

वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची शनिवारी ईडी कार्यालयात समोरासमोर चौकशी झाल्याचे समजते. ...