लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला - Marathi News | Lumpy's fury, eightfold increase in eight days; Vigilance is needed like Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगावात याची लागण झाली. ११ सप्टेंबरपर्यंत रोग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक, अशा १९ जिल्ह्यांत पाेहोचला ...

संकल्पनेच्या श्रेयासाठी शिल्पा नवलकरांची 'मानाचि'कडे धाव, नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप - Marathi News | Shilpa Navalkar rushes to 'Manachi' for the credit of the concept, accused of stealing the concept of the play | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकल्पनेच्या श्रेयासाठी शिल्पा नवलकरांची 'मानाचि'कडे धाव, नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप

'सेल्फी' नाटकाची संकल्पना चोरल्याचा परितोष पेंटरवर आरोप ...

मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट - Marathi News | The chief minister heard the problems of the artists, met the Marathi artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट

मनोरंजन विश्वाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागच्या वर्षी महाराष्ट्रभर छेडण्यात आलेल्या रंगकर्मी आंदोलनानंतर पुढचे पाऊल टाकत रंगकर्मींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath assured that we will stand firmly behind the Koli community in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

राष्ट्रीय मच्छिमार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी ह्याना नुकतीच उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री  आदित्यनाथ योगी यांची लखनौ येथे भेट घेतली.  ...

Narayan Rane vs NCP: "सत्तेच्या अहंकाराला न्यायव्यवस्थेपुढे..." राष्ट्रवादीचा नारायण राणेंना टोला - Marathi News | Narayan Rane slammed by Sharad Pawar led NCP leader Clyde Crasto over Adhish Bungalow Mumbai High Court Order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सत्तेच्या अहंकाराला न्यायव्यवस्थेपुढे..." राष्ट्रवादीचा नारायण राणेंना टोला

नारायण राणेंच्या बंगल्यातील काही भाग बेकायदेशीर असल्याचा हायकोर्टाचा निर्णय ...

पुणे-मुबंई द्रुतगती महामार्गावर सीसीटीव्ही चुकवून दामटल्या जातात गाड्या - Marathi News | On the Pune-Mumbai Expressway vehicles crossed speed limit missing CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुबंई द्रुतगती महामार्गावर सीसीटीव्ही चुकवून दामटल्या जातात गाड्या

जिल्ह्यात सर्वाधिक वेगमर्यादा १०० किमी प्रति तास..... ...

Pune Crime| सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Accountant of Co-operative Department commits suicide due to pressure from moneylenders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या

मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमधील घटना... ...

लवकरच आदेश निघणार, पोलिसांनो, वर्दीमध्ये नाचू नका...! - Marathi News | Orders will be issued soon, policemen, don't dance in uniform...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच आदेश निघणार, पोलिसांनो, वर्दीमध्ये नाचू नका...!

लवकरच आदेश निघणार : व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस प्रशासनाची भूमिका ...