लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Sharad Pawar: 'लवकर चौकशी करा, आम्ही तयार आहोत'; पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | NCP Leader Sharad Pawar explained his role in the patra chawl scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लवकर चौकशी करा, आम्ही तयार आहोत'; पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यावर आज खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल - Marathi News | New condition... Now a hospital with 1000 beds is required for the medical college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल

सध्याच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या क्षमतेनुसार ३०० ते ५०० खाटांचे हॉस्पिटल असणे गरजेचे असते ...

धक्कादायक! १२ हजार रुपये, एका मेंढराच्या बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण - Marathi News | 12,000 rupees, two daughters were mortgaged on the bid of one sheep | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! १२ हजार रुपये, एका मेंढराच्या बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण

आदिवासींची गरिबी व अज्ञानाची अशीही चेष्टा, दोन आदिवासी मुलांची वेठबिगारीतून मुक्तता ...

सरकार ऐकेना, पालिका परवानगी देईना, शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने घेतला मोठा निर्णय  - Marathi News | The government did not listen, the municipality did not give permission, Shiv Sena go high Court for Dussehra gathering on Shivtirtha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार ऐकेना, पालिका परवानगी देईना, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ...

पवईच्या आयआयटीत व्हिडीओकांड उघड, 22 वर्षीय पिंटू अटकेत - Marathi News | Powai's IIT video scandal revealed, 22-year-old Pintu arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईच्या आयआयटीत व्हिडीओकांड उघड, 22 वर्षीय पिंटू अटकेत

महिलांच्या स्वच्छतागृहात डोकावणारा अटकेत ...

राणेंच्या बंगल्यात सीआरझेडचे उल्लंघन, उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | CRZ violation in Narayan Rane's bungalow, HC observes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणेंच्या बंगल्यात सीआरझेडचे उल्लंघन, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

उच्च न्यायालयाचे निरीक्षण; महापालिकेच्या यू-टर्नवर आश्चर्य ...

महामुंबईत वाढतेय घरांची मागणी, तीन महिन्यांत २० हजार नवे प्रकल्प - Marathi News | Demand for housing is increasing in Greater Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईत वाढतेय घरांची मागणी, तीन महिन्यांत २० हजार नवे प्रकल्प

तीन महिन्यांत २० हजार नवे प्रकल्प; वन-टूबीएचकेला मोठी मागणी ...

लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला - Marathi News | Lumpy's fury, eightfold increase in eight days; Vigilance is needed like Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगावात याची लागण झाली. ११ सप्टेंबरपर्यंत रोग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक, अशा १९ जिल्ह्यांत पाेहोचला ...